सुशांत सिंगचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यात त्याच्या टी शर्टवर.....
1. Schrodinger Smile
2. Pseudo Force
3. Black Hole Theory
अशाप्रकारची नावं लिहीलेली दिसतात. यावरुन त्याची IQ लेवल दिसून येते. अशी माणसं जोहर सारख्या मुर्खांच्या नंदनवनात आत्महत्या करणार नाहीत तर काय करणार?😞
@00Mit89 @nanasaheb_yadav तुझा मुडदा गाडला एवढ्या माज करतोय तर जा ना तुझ्या राज्यात जाऊन धंदा कर इथ कशाला मारतोय सारख्या लोकांना भर चौकात नागडे करून हाणले पायजे
लोकसभेच्यावेळी राज ठाकरे भाषणांमधून सांगत, "काहीही करा; पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवा." मग, महाराष्ट्र भाजपमुक्त झाला म्हणून राज ठाकरेंना आनंदच व्हायला हवा होता. आज ते असं का बोलत असावेत बरं?😟 मागील काही वर्षांत मोठा पक्ष वगैरे अंधश्रद्धा असल्याचं भाजपने वेळोवेळी पटवून दिलंय.
#म
@GZeroC त्या विना च्या थोबाडास लागली कुयली मुडदा गाडला तीचा @officialveenie तू कशी हाय ते आम्ही ओळखून हाईत मजमोडे शिव चा मागे लागली आन शिवानी स बोलायली
@bbmarathikhabri ४-५ विकत घेतलेले फॅन्स bringbackparag बोंबलतात म्हणून जास्त हवेत उडू नकोस तुझ थोबाड बघितले तरी राग येतो इतका विचित्र माणूस आहे तू टकल्या तुला दात आहेत की नाही कसा हसतो ते पण एकदा आरशात बघ तुझ हसणं पण irritated व्हायचं बर झालं बिग बॉस ने हकलला तुला @paragkanhere
Guys see how this khabri is helping #ParagKanhere .He is the one who is chamcha of kanhere and keeps telling Ppl how gud is Parag.Parag kanhere is just using Ppl kindly refrain from using these hash tags . #BiggBossMarathi2#BBMarathi2
@ChetanaBB_fan @BiggBossKruti
हे tik tok वर मुजरे करणारे तेच आहेत जे लहानपणी आपल्या बहिणीचा फ्रॉक घालून I'm a Barbie girl in a Barbie world वर dance करायचे... 🤣
#म#मराठी@MaharashtriansM
@OfficeVGM गप रे जळमट्या आत तू बाया बापड्यांच्या हागनं मुतनं काढायला त्या किती बी जाऊ दे तुझा घरचा संडास न्हाई ना
हे म्हंजे अस झालं आपल वावर आन हागनं आवर
@bbmarathikhabri जोपर्यंत बिगबॉसचा तवा गरम आहे 👍
तो परेंतच तू आपली पोळी भाजून घे..
🤣🤣🤣🤣🤣
कारण 2 महिन्यानंतर शो बंद झाल्यावर कोणी कुत्र विचारत नाही 👍 ना winnerला ना बाकीच्या कंटेस्टंटना 😊
त्यामुळे, वर्ष- दिढ वर्षानंतर नक्की बघायला आवडेल 👍 तू काय करतोय आणि @imsurveshivani 😊