सुभाष नगरच्या ५० वर्ष जुन्या रस्त्याचे नामकरण करण्यासाठी ग्रामस्थांची आग्रही मागणी त्यासाठी घेतली मुख्याधिकारी यांची भेट.
रेल्वे-मस्को गेट ते सुभाष नगर रस्त्यास स्वर्गीय सरखाराम गेणु जाधव मार्ग व घरा समोरील चौकास जाधव मामा चौक नामकरण करण्यास सुभाष नगर ग्रामस्थांची आग्रही मागणी.

साहित्तिक कै. र. वा. दिघे (१२५) शतकोत्तर रौप्य जयंती सोहळा २६ डिसेंबर खोपोली.
साहित्य आणि पत्रकारीता क्षेत्रातील दोन दिग्ज पद्मश्री मा.श्री. मधु मंगेश कर्णिक जी (संस्थापक अध्यक्ष कोमसाप व ज्येष्ठ साहित्तिक)
मा.श्री. मधुकर भावे जी (ज्येष्ठ पत्रकार) यांची या कार्यक्रमा निमित्त भेट.