जर महिलांवर लाठीचार्ज, मारहाण आणि त्यांच्याशी अमानुष वागणूक दिल्याच्या बातम्या व व्हिडिओ खरे आहेत, तर "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या घोषणेचा नेमका अर्थ काय? या प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य देशासमोर यावे, हीच अपेक्षा.
@narendramodi#बेटीबचाओबेटीपढाओ
कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या..!!
@MeNarayanRane
आमचे मार्गदर्शक मित्र श्री. तुकाराम उर्फ दादा साईल यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा..!!
#Zillaparishad#Sidhudurg#Upadhyksh#Shivsena
Sucess in the ring never make someone right in every relationship.
Support has no gender
sacrifice doesn’t need fame to be real. man who stands behind the scenes, raises children, and holds the family together is not ‘living off’ anyone.
Strength should speak truth, not erase.
जिवलग मित्र गौरव घाडीगावकर यांच्या लग्न समारंभाला आमचे मार्गदर्शक, शिवसेना आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या सोबत चा एक क्षण.
@meNeeleshNRane@AaplaNileshRane
कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार माननीय @meNeeleshNRane साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न.समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या वाटेला पाठिंबा देणं हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. फक्त शिवसेना🏹 @mieknathshinde
निवजे-ओझरवाडी परिसरातील नागरिकांचा विजेचा प्रश्न अखेर सुटला
नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाल्यामुळे आता विजेचा पुरवठा राहणार स्थिर आणि अखंडित
जनतेच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना सलाम
@meNeeleshNRane🧡
#KudalMalvan#PublicService#VikasYatra
कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती 🧡
आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून २४ कोटींचा विकासनिधी मंजूर तसेच १८ नवीन ट्रान्सफॉर्मर्सला मंजुरी.
ग्रामीण ते नागरी सर्व स्तरावर विकासाचा वेग वाढतोय!
@meNeeleshNRane🧡
#KudalMalvanVikas#DevelopmentWorks#NileshRane
आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन बांधकाम कामांचा आढावा घेतला तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या नियोजित जागेची पाहणी केली.
@meNeeleshNRane साहेब 🧡
#Sindhudurg#Healthcare#CriticalCare
आमचे मोठे बंधुतुल्य असलेले व कायमचे सहकारी
युवा व यशस्वी उद्योजक श्री आनंद उर्फ भाई सावंत यांनी आमच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले ❤️
@AnandbhaiSawan1