शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शासनाकडे मागणी
https://t.co/B91ThItcoh
TAIT 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी निकाल विहित नमुन्यात पुन्हा एकदा प्रसिद्ध अपडेट | MAHA TAIT 2025 RESULT UPDATE
https://t.co/e2RnoJLDuh
खुशखबर, भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बिएलओ ) आणि केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवे��्षक यांच्या मानधनात वाढ
https://t.co/tO57a4B6cF
मा . जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेश
प्रति सर्व उपशिअ / गशिअ अतिवृष्टीमुळे आज दि 20 जुलै 24 रोजी नागपूर जिल्ह्यात शहर / ग्रामीण सर्व शाळा कॉलेज यांना सुटी जाहीर करण्यात येत आहे .
शिक्षणाधिकारी (माध्यमिक )
शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )
नागपूर
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील #अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व ज��ल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत.
याबाबतची #जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.
इच्छुक महिलांनी अर्ज करावा - महिला व बाल विकास मंत्री
खाजगी रयत शिक्षण संस्थांच्या मुलाखती शिवाय समांतर आरक्षणातील (कन्वर्जन राऊंड) उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालया���्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी लिंक:-
https://t.co/4aeiLTitGT
महाराष्ट्र विधानसभ���त २०२४-२५ च्या पुरवण्या मागण्या सादर, राज्य सरकारने ९४ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या, विधानसभेआधी सरकारकडून कोट्यवधींच्या पुरवण्या मागण्या सादर..