@SpSolapurRural सोलापूर मधील अकलूज शहरात कॉफी कॅफे च्या नावाखाली कॅफे मध्ये अंधारी खोल्या करून अल्पवयीन मुलांना अश्लिल चाळे करण्यासाठी खुली सुट दिली जाते. मध्यंतरी पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला परंतु अनेक कॅफे आणखी चालू आहेत
भाजप नेते आणि माझे मित्र आमदार @ShelarAshish जी यांनी विधानसभेत विरोधी पक्षावर आरोप करत केलेल्या राजकीय भाषणाला विरोधी पक्षाच्या नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना आकडेवारीसह मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महागा���, गॅस दरवाढ, शेतकरी आत्महत्या, पेट्रोल दरवाढ, घटलेला विकासदर, कायदा सुव्यवस्था, उद्योगधंदे, बेरोजगारी, माझ्या मतदारसंघातील #MIDCचा प्रश्न, पेपरफुटी,#MPSC मध्ये होणारी कंत्राट भरती, कांदा निर्यांतबंदी या विषयांवर सरकारचं लक्ष वेधल.
@PranitiShinde
#BudgetSession2024
आज सेंटर वर बोलुयात
TCS कंपनी ने कसले ही खाजगी सेंटर ला परीक्षा घेण्यास मान्यता दिली. तलाठी भरती चा जो काही निकाल लागेल त्यातले जवळपास 80% च्या वर जे निवडले जातील ते खाजगी सेंटर वरचे असतील यात काही शंका नाहीये. एक उदाहरण स्वरूपात घेऊया लातूर जिल्हा.
लातूर जिल्ह्यात 4 खाजगी ��ेंटर हे मॅनेज होते. आमच्या सोर्स नुसार या 4 सेंटर वर खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. महाराष्ट्र मधील बऱ्याच जिल्ह्यातील टॉपर हे लातूर मधील खाजगी सेंटर वरचे असणार आहे आणि आहेत पण. तसेच बरेच जे कोणी निवडले जातील ते सुद्धा लातूर मधूनच असणार. आम्हाला 5 जिल्ह्यातील टॉपर म्हणजे 200 प्लस वाले है लातूर मधून परीक्षा दिली याची माहिती मिळाली आहे. या सेंटर वर 5 ते 6 कॉम्प्युटर हे lan cabel ne एका विशिष्ट स्क्रीन ला जोडले��े होते. ज्या विद्यार्थ्याचे काम करायचे आहे त्याच्या स्क्रीन वर दोन माऊस cursor दाखवतात व जिथे स्क्रीन शेअर केली आहे तिथून उत्तरे सलेक्ट केली जातात. अश्या प्रकारे बरेच मुलांचे काम झाले आहे. तसेच याच सेंटर वर चिट्टी द्वारे सुद्धा उत्तरे पुरवली गेली आहेत. जर सरकार ला याबाबत पुरावा पाहिजे असेल तर त्यांनी योग्य त्या सायबर एक्स्पर्ट काढून कसून चौकशी क��ावी, सेंटर वरील सीसीटीव्ही चे योग्य ते निरीक्षण करावे. तरच हा घोटाळा समोर येईल आणि tcs आणि महसूल विभागाने सर्वांचे सेंटर पब्लिक करावे सर्व काही समोर येईल.
@Dev_Fadnavis
@RVikhePatil
@CMOMaharashtra
@VijayWadettiwar
@RRPSpeaks @KunalNitinRaut @PatilKailasB @VBAforIndia @abpmajhatv @LoksattaLive @TV9Marathi @SVW790 @GondaneDevesh @NebVedant @Dhananjay_AAP
तलाठी भरतीचा पेपर फोडून गोरगरीब कुटुंबातील पोरांचं स्वप्न पायदळी तुडवणारे राजरोस फिरत आहेत. अन् गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही दोषींवर कारवाई करायचं सोडून या पोरांना पुरावे द्यायला सांगताय… हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार नाही का? की तुम्हाला तुमची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी हा घोटाळा बा���ेर येऊ द्यायचा नाही. आज राज्यातील युवा तुमच्यातील #सुपरफास्ट_देवाभाऊ ला हा�� देतोय आणि तुम्ही मात्र त्याला ‘हात दाखवताय’ हे योग्य नाही…
भरती परिक्षेसाठी हजार रुपये वसुली करणारे तुम्ही…
पेपर फोडणाऱ्यांना पाठीशी घालणारेही तुम्हीच…
पोरांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारेही तुम्हीच..
आणि पेपरफुटीचा पुरावा मागणारेही तुम्हीच…
सरकारचा हा कसला अजब न्याय?
#देवाभाऊ…. अजब तुमचं हे सरकार!
#तलाठी_भरती_परीक्षा_रद्द_झालीच_पाहीजे
#तलाठी_भरती_घोटाळा
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या सोबत PSI 2022 Ratio वाढ संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. युवकांचे प्रश्न सोडवण्यास दादा कायम तत्पर असतात दादांनी मी यात स्वतः लक्ष देतो असा शब्द दिला, धन्यवाद दादा.
@AjitPawarSpeaks