नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड चालणार नाही. प्रभाग क्र. ९, १० व १६ मधील तुटलेली गटारांची झाकणे तात्काळ बदलून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. सर्वेक्षण करा, झाकणे दुरुस्त करा आणि नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवा!
@vvcmc_official
@vvcmc_official अंतर्गत प्रभाग क्र. ९, १० व १६ मधील अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली व धोकादायक अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
महापालिका प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून सर्व तुटलेली झाकणे दुरुस्त/बदलून द्यावीत व संभाव्य दुर्घटना टाळावी.
@vvcmc_official@MBVVPOLICE
🚨 नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ का?
रस्त्यावर कोळशाच्या चिंगाऱ्या उडत आहेत आणि योग्य चिमणीची व्यवस्था दिसत नाही. प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाईचा अहवाल सार्वजनिक करावा.
#Nalasopara#VVCMC
🚨 नालासोपारा पश्चिम, लक्ष्मीबेन छेडा नगर येथील ‘Irani Royal Shawarma’ दुकानाबाबत तातडीने तपासणी आवश्यक!
दुकानातील कोळशाच्या जाळीमधून उडणाऱ्या चिंगाऱ्या थेट सार्वजनिक रस्त्यावर पडत आहेत, तसेच योग्य धुराची चिमणी/एक्झॉस्ट व्यवस्था दिसून येत नाही.
@vvcmc_official@MBVVPOLICE
आयुक्त साहेब म्हणाले आमच्याकडे एकही अनाधिकृत बांधकाम बर्दास्त केला जाणार नाही मग बहुजन विकास आघाडी नगरसेवक च्या प्रत्येक प्रभागात कसं का बांधकाम होतोय
@vvcmc_official@MBVVPOLICE
@Rajan3339@MBVVPOLICE@vvcmc_official आपले नवीन आलेले वसई विरार आयुक्त श्री बीपी पृथ्वीराज या गटारांवर बांधण्यात आलेला गाळ्यावर कार्यवाही करतील का की एका माजी महापौरचा दबावा खाली राहतील कारण की त्या माझी महापौराचा काम आहे काही झालं की माझी आमदाराला कॉल लावून अधिकाऱ्यांना द्यायचा @vvcmc_official
@Rajan3339@vvcmc_official सदर गालांचा बांधकाम गटरा व्यवस्था झालेला आहे तरी घनकचरा विभाग आणि अनातृत्व विभागाने यांना मोकळा सोडला आहे कारण की माजी नगरसेवकांचा कृपया हा सर्व गाणे मानले गेले आहेत म्हणून कोणत्याही अधिकाऱ्याची हिंमत होत नाही इकडे यायची
@vvcmc_official@MBVVPOLICE
प्रभाग ई मधील गौशाळा पाडण्यासाठी प्रशासन वारंवार तत्पर दिसते, मात्र भाटेला परिसरातील जलाशय व मोकळ्या जागेवर अवघ्या ३ वर्षांत उभ्या राहिलेल्या कथित अनधिकृत बांधकामावर अद्याप कारवाई का नाही? कायदा सर्वांसाठी समान असायला नको का?
@vvcmc_official@MahaDGIPR#VasaiVirar#VVMC

@Rajan3339@vvcmc_official@MahaDGIPR गौशाळांवर कारवाईचा वेग आणि भाटेला येथील कथित अनधिकृत बांधकामांवरील शांतता पाहता, प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे. निवडक कारवाई नव्हे, समान न्याय हवा!
@Rajan3339@vvcmc_official@MahaDGIPR उपग्रह छायाचित्रे बदल दाखवत आहेत, मग प्रशासनाला काय दिसत नाही? की काहींना अभय देण्यासाठीच कारवाईची दिशा ठरवली जाते? कायदा सर्वांसाठी समान असेल तर या प्रकरणातही तात्काळ चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे.
प्रभाग क्र. १६ येथील सेंट्रल पार्क परिसरातील रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिक, वाहनचालक व व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, ही नागरिकांची रास्त मागणी.
@vvcmc_official@MahaDGIPR
@Rajan3339@vvcmc_official@MahaDGIPR सर यहां पर चलना मुश्किल हो गया लोगों का जॉब पर जाना मुश्किल हो गया है लोग गाड़ी लेकर घर से बाहर नहीं निकाल पाते हैं लोग दहशत में है कि अगर यहां पर पानी भर गया तो हमारी हालत क्या होगी हमारे बच्चे हम कैसे स्कूल और जॉब पर जा पाएंगे