Modi-Shah are scared.
That’s why they are misusing power to crush the people’s voice!
You can silence the youth,
but you cannot bury the truth!
The voice of democracy will rise louder!
#WeFight#UndeclaredEmergency
Modi has accepted defeat even before our protest has begun.
The mass crackdown on protesters and the shutdown of Delhi are not signs of strength, but of a leader terrified of his own people.
@Dev_Fadnavis SIRच्या नावाखाली मतदार यादी “शुद्ध” करण्याऐवजी पात्र मतदारच वगळले जात असतील, तर हा केवळ प्रशासकीय मुद्दा नाही..लोकशाहीचा प्रश्न आहे. मतदारांनी सरकार निवडायचे असते; सरकारने मतदार नाही. मतदार यादी शुद्ध करा, मताधिकार नाही!
#SIR#SaveDemocracy#votchori
@Central_Railway Passengers have confirmed tickets, but apparently the cockroaches have permanent reservations and better access to the coaches!
Maybe this is the new definition of “Viksit Bharat” - passengers pay the fare, while basic maintenance remains “under development”! 😏 @Central_Railway
Vidarbha Express 12105: Today’s ‘Cockroach Express’! 🪳🚆
Mumbai–Nagpur journey with complimentary cockroach sightings-even in the AC coach!
If this is the AC experience, imagine the General coach! 😄 @Central_Railway
आठवतंय का? ९० च्या द��कातली #swordoftipusultan ही दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका Sanjay Khan यांचा टिपू सुलतान पाहून सगळेच भारावून गेले होते! ब्रिटिशांविरुद्ध लढणारा शेर-ए-मैसूर, रॉकेट्सचा वापर, युद्धनीती…किती रोमांचक आणि दर्जेदार होती ती मालिका! ❤️🗡️
#TipuSultan #Doordarshan
A year of lessons, reflection, and growth.
As the Buddha said, "Sabbe Anicca" nothing is permanent.
Let us move forward with hope, purpose, and responsibility.
Wishing everyone a meaningful and progressive New Year. 🌿✨
I fiercely condemn the Maharashtra & Goa Bar Council's 3-month suspension of Adv. Asim Sarode's license for criticizing the Governor and Speaker. This retaliation against free speech guts advocacy's core: truth, justice, and constitutional rights.@AsimSarode
"लडाखचा ध्येयवादी शिक्षक, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला! या दमनशाहीचा तीव्र निषेध! या दमनशाहीविरुद्ध एकवटूया, अन्यायाविरुद्ध लढूया! #FreeSonamWangchuk
आ�� जब हम चुनाव आयोग से मिलने जा रहे थे, INDIA गठबंधन के सभी सांसदों को रोका गया और हिरासत में ले लिया गया।
वोट चोरी की सच्चाई अब देश के सामने है।
यह लड़ाई राजनीतिक नहीं - यह लोकतंत्र, संविधान और ‘एक व्यक्ति, एक वोट’ के अधिकार की रक्षा की लड़ाई है।
एकजुट विपक्ष और देश का हर मतदाता मांग करता है: साफ़-सुथरी वोटर लिस्ट।
और, ये हक़ हम हर हाल में लेकर रहेंगे।
आधी छुपे संघी न्यायपालिकेत होते, आता उघडपणे समोर येत आहेत! भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती ही न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेची थट्टा आहे #न्यायपालिकेचा#आखाडा#संविधान_धोक्यात
🌟 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन!
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे धगधगते अग्निकुंड आणि ‘फकिरा’च्या क्रांतीने समाजाला झंझावणारे अमर योद्धा! त्यांचा विचार आजही नव्या क्रांतीची मशाल पेटवतो! ✊
@VBAforIndia@Awhadspeaks बहुजननायक,संविधानरक्षक ॲड.बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या पक्षाच्या अधिकृत X अकाउंटवरून अशी दर्जाहीन भाषा वापरलं जाणं खरंच योग्य नाही! अशा भाषेमुळे साहेबांच्या प्रतिमेकडे बोट दाखवण्याची संधी आपण इतरांना देतोआणि हेच अतिशय वेदनादायी आहे. बाळासाहेबांचं मोठेपण जपलं गेलं पाहिजे!
अरे पिसाळलेल्या कुत्र्या, @Awhadspeaks तुझ्या नालायकीवरून नक्की कळते की तू सुधारणार नाही!
जेव्हा तुझ्यावर अडचण येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्यांकडे ५० वेळ फोन करतो आणि बोबलत बसतो की, बाळासाहे���ांना सांगा मला वाचवा म्हणून
अरे भ*व्या आता तुला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली का? चु*या नालायकपणा सोड आणि सुधर जरा.