भाई गरीब नेताओं और अधिकारियों से टोल टैक्स मत माँगो वे लूटने के लिए आए हैं और अगर वे टैक्स देंगे तो बेचारे गरीब के गरीब ही रहेंगे और भूँखे मर जाएंगे।
भले ही गरीब और मध्यमवर्ग से दोगुना टोल वसूल लो लेकिन नेताओं और अधिकारियों पर जुल्म मत करो।
जर्मनीत एका कवीला अटक झाली.
कवीच्या तीन वर्षांच्या मुलीने आईला विचारलं, पोलिस पप्पांना का पकडून घेऊन गेले?
आई म्हणाली, तुझ्या वडिलांनी हिटलरच्या विरोधात कविता लिहिली म्हणून.
मुलगी म्हणाली, इतका राग आला होता तर हिटलरनेही पप्पांच्या विरोधात एखादी कविता लिहायची होती ना!
आई म्हणाली, त्याला लिहिता-वाचता आलं असतं बेटा, तर एवढा खून खराबा केला असता का गं त्याने? 😆
(व्हाॅट्सअॅपवरून)
- mukesh machkar
A foreign tourist named India Witkin forgot her debit card in an ATM in Kerala.
When she realised it was missing, she was already 5 hours away, so she contacted a local DHL employee she had met earlier that day.
He went to check the ATM, and the card was still there.
But there was one problem. Her flight was in less than 36 hours. It was Sunday, and no courier service was operating.
But the DHL employee named Krishna spent nearly 14 hours (round trip) travelling with his friends by auto rickshaw and public transport to personally return the card.
When she offered him money for helping her, he politely refused.
His response was: "You're travelling on a budget. Keep it for yourself."
कोण आहे जिम्मेदार ? प्रशासन तहसीलदार जिल्हाधिकारी मुख्यमंत्री 😭🥺. जिम्मेदारी कोणाला घ्यायची नाही.
@Dev_Fadnavis साहेब हा व्हिडिओ बघा आणि आदेश काढायचे असतील तर काढा नाहीतर नाशिक,मंगळवेढा आणि अजून एखादा जिल्ह्याची बातमीची वाट बघू.
कारण कोणत्या मंत्र्यांना काम करायचे नाही. सगळ्यांचे आभार