इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक मराठी हिंदूंना खालील प्रकारच्या बंदी असताना “छट” पूजा साठी भैय्याना परमिशन कशी दिली ?
ही स्थानिक मराठी हिंदूंना विचार करायला लावणारी गोष्ट आहे..
व्हिडिओ इंद्रायणी काठचा आळंदीचा आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे स्थान ओळखू येत नाही.
असंच दृश्य चंद्रभागेचंही असेल किंवा होणार. ही सर्व स्थानं आपली ओळख गमावतील.
कारण जिथे जे लोक जास्त संख्येने असतात, त्या जागांची ओळखही ती लोकं ठरवतात.
"ते देखील हिंदूच आहेत ना, मग काय झालं", असे तर्क देऊन महाराष्ट्राचं तोंड दाबून पोटात मारलं जातंय.
महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे की इस्लाम आपल्याला संपवण्याआधीच हिंदुत्वाच्या नावावर परप्रांतीय
आपल्याला संपवताना बघावं लागतंय.
१८७४ मध्ये सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याने या तलावाची निर्मिती केली. मोत्यासारखे स्वच्छ पाणी असल्यामुळे त्याचे नाव खेम सावंतांनी मोती तलाव असे ठेवले
आज या बिहाऱ्यांनी त्याची माती केली👎
समस्त सावंत वाडीच्या सावंतांना लाज वाटली पाहिजे.
पैसे घेऊन करा मतदान कोकणवाल्यानो👎🤦
छटपूजेच्या निमित्ताने आळंदीमध्ये जो कचरा आणि अस्वच्छता करण्यात आली, ते पाहून मनापासून वाईट वाटते.
आळंदी ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वास्तव्याने आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेने ओळखली जाणारी भूमी आहे. या पवित्र नगरीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
इतर संस्कृतींचा आदर जरूर करावा, पण त्याचवेळी स्थानिक संस्कृती, परंपरा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा आदरही तितकाच महत्त्वाचा आहे.
आळंदीतील हा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर आक्रमण असल्याची भावना निर्माण करणारा आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आळंदीच्या पावित्र्याचा सन्मान राखलाच पाहिजे!
The photos of beautifully dressed women, adorned in gorgeous jewellery, taking a dip in toxic foam is heartbreaking.
Equally pathetic is the fact that people cannot return to Delhi-NCR for Diwali due to pollution.
We need an urgent, independent political startup to solve both problems by next year.
No babus. No ministers. No political interference.
Set up a website, put a dedicated budget in escrow, make every rupee spent publicly transparent and let citizens participate in the execution.
@narendramodi, pls make this happen.
हा आळंदी येथील बिहाऱ्यांच्या छट पूजेचा व्हीडीओ पाहून मनाला वेदना झाल्या. इतक्या मोठ्या वारकरी संप्रदाय असलेल्या या भूमीत असले प्रकार अजिबात मनाला पटत नाहीत.
आळंदीत फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम हेच शब्द ऐकू वाटतात आणि पांडुरंगाची पूजाच शोभून दिसते.
Why's @DrPramodPSawant allowing this at the beaches? Celebrate your culture, but have some basic civic sense. Take your belongings and clean up after yourselves! Our beaches aren't your dumping grounds. If you can't respect the state, you're better off staying away
Diwali ho gayi, bonus bhi milgaya, vo show off karke bhi ho Gaya!! ye railway employees sab karenge par local trains time pe nahi chalayenge!!
Everyday 7 34 AC, 7 42 SF, 7 50, 7 57 all these services from KYN are late by almost 20 min !!
Today 7 57 am local was 25-30 min late !
#Watch | Scores of devotees offered prayers at Kalindi Kunj in south Delhi on Sunday evening, standing knee-deep in the river as toxic froth floated on the water — a familiar sight during Chhath Puja.
According to official data, the faecal coliform level (microbes from human and animal excreta) in the Yamuna at Asgarpur, where the river leaves the Capital, was 660 times the Central Pollution Control Board (CPCB) desirable limit for bathing water quality in May, before the monsoon. The Delhi government has yet to make the October data public.
https://t.co/pZrYEZqgbK