इन तस्वीरों में लखनऊ के मालिक संजीव गोयनका और लखनऊ के कप्तान ऋषभ पंत हैं,
संजीव गोयनका मैच हारने के बाद अपने कप्तान पर बेहद ही गर्म रुख में नज़र आते हैं,
संजीव गोयनका ने पिछले साल लखनऊ के कप्तान केएल राहुल के साथ ऑन-कैमरा बदतमीजी की थी।
IPL एक खेल है और खेल को खेल की तरह ही लेना चाहिए मगर अब खेल को बिजनेस के दिमाग़ से देखा जा रहा है।
@sheetalmhatre1 लोकशाहीत 1 का मताला महत्व आहे kiti मतांनी आला याला नाही....तुम्ही स्वतः आणी ज्याचे गुणगान गाता ते स्वतः कुणामुळे इथपर्यंत आलेत त्याचे आत्मपरीक्षण करा....ते दांडा फेम तुम्हीच ना...?
@ChitraKWagh@Dev_Fadnavis@CMOMaharashtra मुळात गुन्हा घडला ह्याची लाज वाटाय पाहिजे तुम्हाला...3 महिने लागले राजीनामा घायला..?पब्लिक मध्ये फोटो आले जनतेचा रोष अंगावर घेण्यापेक्षा राजीनामा घ्यावा लागला...ही अपरिहार्यता होती देवा ची...कस..?
@sheetalmhatre1 तुम्ही मान्य करताय का की धनंजय मुंडे आरोपी आहे .? असे असेल तर इतके दिवस का लागले राजीनामा घायला...? पब्लिक डोमेन मध्ये व्हिडिओ आणी फोटो आल्यानंतर चा जन माणसांचा रोष थांबण्यासाठी केलेली ही तुमची अपरिहार्यता असेल नाही का?