@PiyushGoyal
The railway security force premises wall in dombivli fallen down yesterday. The construction work was not good. In future it can be a life threat for the people . Requesting you for quick action. We would be obliged for the support. @Central_Railway@drmmumbaicr
Congratulations to Dr #BharatVatwani and #SonamWangchuk on receiving prestigious #Magasaysay Award, 2018. Their contribution towards making lives better for people is an inspiration for all of us.
जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रहितचिंतक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आज स्मृतिदिवस. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
अखंड राष्ट्रसेवा आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनेच त्यांनी सदैव कार्य केले.
- राहुल वसंत दामले
स्थायी समिती सभापती,
नगरसेवक भाजप
Remembering Dr Keshav Baliram Hedgewar (1 April 1889 – 21 June 1940) who started Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) on his 78th death anniversary today. .. Chah hai us Sindhu ki hum boond hi ban jaaye.. @RSSorg@RSS_Org#RSS#Hedgewar
उंबर्डे येथे झाडांना बहर
केंद्र शासनाच्या 'अमृत ' योजनेअंतर्गत उंबर्डे येथे सुरू असलेला महत्त्वाकांशी प्रकल्प. येथे लावण्यात आलेल्या झाडांना बहर येत असून पावसाळ्यानंतर या वनसंपदा अधिक बहरेल आणि पर्यावरण संवर्धनाला त्यातून हातभार लागेल हे निश्चित .
मुंबईच्या पर्यावरणात जे National Park चं महत्व आहे, तेवढंच महत्व कल्याणच्या पर्यावरणात ऊंबर्डे येथील या ग्रीन स्पेस ला असेल.ही झाडं यंदाच्या पावसाळ्यात मोठी झाली की खुप मोठ्या प्रमाणात अॉक्सिजन देतील.
Another positive meeting with @rahuldamlebjp, Sabapati of the KDMC Standing Committee on the issue of public toilets within the KDMC. Looking forward to working together on increasing people's access to their right to sanitation. #RighttoPee
मराठी सुगम संगीतातील ३५० मराठी गाण्यांना चालीत बांधणाऱ्या आणि मराठी मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर डोंबिवलीकर संगीतकार तथा गायक दशरथ पुजारी यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना मानवंदना @AmhiDombivlikar@MarathimusicNet
कल्याण येथील सॅटीस प्रकल्पाला परिवहन मंत्री ना. मा. श्री दिवाकरजी रावते यांनी दिली तत्वत: मान्यता
ही मंजूरी मिळावी यासाठी मी राज्याचे मुख्य सचिव श्री सुमितजी मलिक यांच्याकडे बैठक आयोजित केली होती.या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान वाटते.कल्याण रेल्वे स्थानक परिसर होणार कोंडीमुक्त