चित्रांच्या विश्वात रमलेलो आम्ही सारे लोक,
पण त्यातला आमचा गुणी मित्र उदय,
म्हणजे काही 'औरच बात!' आहे.
बोलक्या रेषा, वळणदार आकृत्या, आत्मविश्वासाने दिलेले स्ट्रोकस् , रंगांची निर्भिड उधळण आणि हे रेखाटणारे उदयचे... https://t.co/Nm9vkDclt4
उलगडत जाणाऱ्या गोष्टी आणि त्या गोष्टींचं गांभीर्य व त्याची दाहकता मांडणारा, नैतिकतेचा खोटा मुखवटा चढविलेल्या समाजाचा खरा खुरा चेहरा दाखवणारा चित्रपट आज मी Piff मध्ये पाहिला. 'Y' (वाय)
विषयाची उत्तम मांडणी, उत्तम... https://t.co/likOuIhQiK
वेगवेगळ्या माध्यमांतून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या तसेच रात्री बाराच्या ठोक्याला फोन करून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचे, आप्तेष्टांचे आणि गुरूजनांचे खूप खूप आभार!
तुमच्या शुभेच्छांमुळे वाढदिवस... https://t.co/aoSOz9eyqO
Thanks Prakash Kunte for your kind words.
It was a fun collaboration. Thanks to Underdog production for bringing us together! Cheers! https://t.co/xjDy5x0Ilw
T 3145 -
Knowledge decides what to say.
Skill decides how to say.
Attitude decides how much to say.
Wisdom decides whether to say or not...!!!
ज्ञान तय करता है क्या कहना चाहिए
कौशल तय करता है कैसे कहें
रवैया तय करता है कितना कहना चाहिए
बुद्धिमत्ता तय करती है कहें या ना कहें
Coming soon... My first ever YouTube single Khulach zalo ga... had fun directing this song with Prakash Kunte, thanks to Everest Entertainment, the whole crew of Underdogs Production, ASAP Films, Seven Seas Motion Pictures and the... https://t.co/WgwZtmst6u