@Aniket0301@Bhagwat_Jokare Prelims descriptive pattern ने देतात का?
अभ्यासक्रम descriptive चा ठेवा पण पेपर objective pattern ने घ्या २०२७ लाच, कोणावरच अन्याय नको
@Aniket0301@Bhagwat_Jokare आधीच descriptive pattern ने प्रामाणिक अभ्यास करण्यारा विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे
तो आपण agri,civil engg, forest, राज्यसेवा मुख्य पेपर चेकिंग मध्ये पाहिलेला आहे
त्यामुळे आता उशीर नको मित्रा