सर्व सामान्य माणसांचे दादा अशी ज्यांची ओळख आहे असे आमचे दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही दादांचे नाव बारामती विमानतळाला देऊन तीच खरी दादांना आदरांजली ठरेल
@supriya_sule@PawarSpeaks@SunetraA_Pawar@RRPSpeaks
मा.अजित दादा पवार यांचे ज्या बारामतीच्या मातीमध्ये शेवटचा श्वास घेतला ज्या बारामती विमानतळावर त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्या बारामती विमानतळाला अजित दादांचे नाव महाराष्ट्र सरकारने द्यावी अशी मी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करत आहे
@MahaDGIPR@Dev_Fadnavis@maha_governor
सर्वसामान्य व्यक्ती हा श्रद्धेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक ठिकाणाहून येतोत एक आठवण म्हणून त्याला फोटो काढू देत नाहीत सर्वांच्या साठी हे खुले करावे
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
या वास्तूकडे लक्ष द्यावे आमच्या गावची ही वास्तू आणि इतिहास आहे या वास्तूचे अवशेष विखुरले आहेत तरी पुरातत्व खात्याने यावास्तू कडे जातीने लक्ष द्यावे आणि नष्ट होत चाललेल्या पुरातन वास्तू जतन कराव्या
@CMOMaharashtra@rashtrapatibhvn@ASIGoI@gssjodhpur@patilvishalvp
या वास्तूकडे लक्ष द्यावे आमच्या गावची ही वास्तू आणि इतिहास आह��� या वास्तूचे अवशेष विखुरले आहेत तरी पुरातत्व खात्याने यावास्तू कडे जातीने लक्ष द्यावे आणि नष्ट होत चाललेल्या पुरातन वास्तू जतन कराव्या
@CMOMaharashtra @rashtrapatibhvn
@ASIGoI
@gssjodhpur
@patilvishalvp
मु.पो.तिसंगी तालुका. कवठेमहांकाळ जिल्हा.सांगली येथील हे पुरातन काळातील मंदिर जीर्ण होत चालले आहे हा पुरातन वास्तू जतन करण्याची गरज आहे या वास्तू कडे ना ग्रामपंचायत लक्ष देत ना भारतीय पुरातत्त्व खाती लक्ष देत आहे तरी या पुरातन वास्तूचा जीर्णोद्धार व्हावा अशी विनंती आहे या
जनता अश्याप्रकारे रेल्वेने प्रवास करते आपला जीव मुठीत धरून आज हा प्रसंग मला ठाणे ते पुणे असा स्वतःला अनुभवायला मिळालं ही असली सुविधा उपलब्ध देते साम��्य जनतेसाठी सरकार येवढा सगळा पैसा कुठं घालवते ? रेल्वे प्रशासनाने यावर उपाय शोधावा
@ @PMOIndia @AshwiniVaishnaw @Prksh_Ambedkar
आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
परभणीच्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. पीड��त सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत ही किरकोळ असून, त्यांना एक कोटींची भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी.
परभणी प्रकरणात चौकशी क��ून ज्यांनी निरपराध नागरिकांना क्रूरपणे मारहाण केली आहे. अशा पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदवली गेली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली ती मागणी त्यांनी मान्य केली आहे.
आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे.
त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थांच्या DBT संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.
मुंबई आणि नवी मुंबई मधील काही खाजगी कंपन्या मतदानाच्या दिवशी सुट्टी देत नाही जो सार्वत्रिक मतदानाचा हक्क आणि अ���िकार जो आहे तो मिळत नाही शासनाने यावरती ठोस निर्णय घ्यावा कोणतीही खाजगी कंपन्या सुट्टी देत नाही
@CMOMaharashtra
@ECISVEEP
@maha_governor
सर्वसामान्य व्यक्ती हा श्रद्धेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक ठिकाणाहून येतोत एक आठवण म्हणून त्याला फोटो काढू देत नाहीत सर्वांच्या साठी हे खुले करावे
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
चैत्यभूमी मध्ये फोटो काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बंदी आहे पण राजकारणी लोक मोठमोठे कॅमेरे घेऊन जातात त्यावेळी तेथील स्वयंसेवक काही बोलत नाहीत पण फक्त सर्वसामान्य नागरिक गेला की लगेच फोटो काढू नका म्हणून दमदाटी करतात हे कोठे तरी थांबले पाहिजे@CMOMaharashtra@maha_governor
मुंबई आझाद मैदान याठिकाणी भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती कित्येक दिवसापासून आमरण उपोषण करत आहे या सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही ���ा लढ्याची लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी
@Awhadspeaks
@dhananjay_munde