@a_haribhau@girishdmahajan खूप दिवस झाले. ह्या रस्त्याची अवस्था खूप वाईट होती. सामान्य माणसांना रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. तुमच्यामुळे रस्ता नवीन तयार होणार आहे,. आम्ही सर्व तुमचे खूप खूप आभार मानतो. #Boss
@a_haribhau आज खऱ्या अर्थाने हरिभाऊ जावळे साहेबांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर ती आहे. कारण हा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे.
@a_haribhau@BJP4Maharashtra प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !
आपणास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
@a_haribhau@BJP4Maharashtra राष्ट्रवीरांना वंदन करून एकात्मतेचा संदेश देऊया,
सारे मिळून एकदिलाने मायभूमीचे ऋण फेडूया !
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !