☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀️
❝ मनातील अविवेक,अज्ञान,अंधश्रद्धा आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर दिवाळीच नांदते.
आपल्या जीवनात अशीच निरंतर दिवाळी नांदत राहो दीपावली च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! @Rohini_khadse@Jayant_R_Patil
महाराष्ट्र राज्याचे युवा नेतृत्व,तमाम कष्टकरी,शेतकरी,कामगारांचे व तरुणांचे आधारस्तंभ,कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय_रोहितदादा पवार आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा,या वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आयुष्य लाभो,ही जिजाऊ चरणी प्रार्थना
@RRPSpeaks
सत्तेच्या नशेत या गोपीचंद पडळकरांचे मानसिक संतुलन ढळलेय. माझी विनंती आहे श्री. देवेंद्रजींना की त्यांचेवर योग्य उपचार करा. अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपचार करेल. त्यांना जी भाषा समजेल त्याच भाषेत त्यांचेवर उपचार करण्यात येतील. आदरणीय @PawarSpeaks पवार साहेब आणि सौ. सुप्रियाताई सुळे @supriya_sule यांचेबाबत आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही. आम्ही पडळकरांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. @NCPspeaks@Dev_Fadnavis@TV9Marathi
https://t.co/kylGNsxaTt
जगाला नैतिकता शिकविण्याऱ्या किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ एका वृत्त वाहिनीने समोर आणला आहे. तो खरा असेल तर, सोमैया यांचेवर सुचीतेच्या गप्पा मारणारा भाजपा आता काय कारवाई करणार? याची उत्सुकता आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रीय खासदार रक्षाताई खडसे आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.आपणास
उदंड आयुष्य लाभो हि जिजाऊ चरणी प्रार्थना..!⏰🌹
@khadseraksha@OfficeOfRKhadse