On the eve of its Diamond💎Jubilee, the #KVS Headquarters is glittering with 60 years of glorious past. Join us in celebrating six decades of excellence in education and the bright future ahead.
#KVS60#EducationForAll
Take a journey beyond what you think you know about gold and discover the element’s true contribution to societies everywhere. “Gold: A Journey With Idris Elba”—coming soon
Spic Macay Program was organised in Vidyalaya by honorable dance performers and classical music instrument players to depict Indian classical dance and culture.The Kathak dance presented by Rajshri Shirke and Vaishavi Chavan was really magical & marvelous..@KVS_HQ@KvsMumbai
एकनाथ शिंदे = आपल्याला काय. बोलायच अन निघून जायचं.
अजित पवार = हो......येस.
देवेंद्र फडणवीस = माईक चालू आहे.
हे संभाषण मराठा आरक्षण च्या बाबतीत आहे. या मेसेज सहित हा विडिओ घराघरात पोचला पाहिजे.
आज नासका आंबा जरांगे पाटलांसमोर जाऊन सांगत होता की फडणवीस फसवणूक करणार नाहीत, एकनाथ शिंदे लबाड नाहीत, अजित पवार चांगले आहेत.
या लोकांवर काय विश्वास ठेवणार रे तुम्ही? लाजा विकून खाल्ल्यात यांनी. ही लोक मराठा आरक्षण च्या बाबतीत किती गंभीर आहेत बघा.
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.
ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.
ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.
KV Koliwada was venue for the painting competition .Around 100 students had painted their creative imagination on the Mantras of PM and made the event a grand celebration.
हेच का ते सक्तीचे आणि मोफत शिक्षण...
गोरगरिबांसाठी काही उरलं असेल तर फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा. त्या वाचल्या पाहिजे म्हणण्यापेक्षा त्या वाचवल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचेच.
#शाळाबंदी_मागे_घ्या#मराठी_शाळा_वाचवा
हे आहे आमच्या देश्याच भवितव्य....
शाळेत जाऊन धडे घ्यायच्या काळात मुलांना रस्त्यावर उतरून आपल्या व्यथा मांडाव्या लागत आहेत...शाळा बंद करत असाल तर किमान बकऱ्या तरी द्या,किमान उदरनिर्वाह तरी होईल..! निःशब्द.!!!
@BadeVilas@prachee_ps@dvkesarkar#मराठी_शाळा_वाचवा