आम्ही #फक्त... दहा दिवसांचे #भक्त...😢११ व्या दिवशी समुद्राने परत केलेले आपल्या लाडक्या बाप्पाचे अवशेष ( हात, पाय ,सोंडेचे तुकडे ) कचऱ्यात जावो अन्यथा कोठेही जावो. आम्हाला चिंता नाही घेणं देणं नाही.
🙏🏻गणपती बाप्पा… https://t.co/GYofx2Tflc
#Helping Hands Are Always Better Than #Praying Lips 🙏🏻🙏🏻😊😇
महादेवाच्या मदतीला
मोहम्मद धावला
युसुफच्या मदतीला
यशवंता धावला
आज खऱ्या अर्थानं मला
माणसातला माणूस घावला.
ना जोतिबानं तारलं
ना अंबाबाईनं तारलं… https://t.co/BcfS1IVB8d
*#मैत्री* एक सोपी व्याख्या आहे..
'रोज *#आठवण* यावी असं काही नाही, रोज *#भेट* व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज *#बोलणं* व्हावं असं ही काहीच नाही.
*#पण* मी तुला विसरणार नाही ही झाली *#खात्री* , आणि तुला याची… https://t.co/QQG2maWz6M
#मैत्रांगण च्या वतीने काल रविवार 21 जुलै 2019 रोजी #कांदिवली येथील #आदिवासी पाड्यावर #चिमुकल्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. झाडांचे महत्व त्यांना समजवून सांगून विविध फळझाडांची रोपे लावण्यात आली. लावलेली झाडे… https://t.co/iKQaUg8EYT