ज्या बखतीयार खिलजी ने नालंदा विद्यापीठ 800 वर्षांपूर्वी जाळून टाकले त्या नालंदा विद्यापीठात जाण्याकरिता बख्तियारपुरजंक्शन ला उतरावे लागते.नालंदामध्ये भारतीयांची शतकांची तपश्चर्या जळून खाक झाली होती पण जाळणाऱ्या खिलजीचे नाव शहराला आणि जंकशनला देऊन गुलामवंशी राजकारणाने अमर केले
पुणे प्रशासनाची मोगलाई...
एकविरा आईच्या पारंपरिक यात्रा उत्सवावर प्रशासनाचे कडक निर्बंध
महिलांना एक कलरच्या साड्या, युवकांना एक कलरचे टीशर्ट घालण्यावर हास्यास्पद बंदी
प्रशासनाच्या मोगलाई फतव्याचा जाहीर निषेध
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
BJP got 47.50% of the funds from industrialists in the form of Electrol Bonds. The opposition got 52.50%.
Can anyone tell US what was the ratio of electol funds of the ruling party and the opposition during the 70 years of Congress tenure
@INCIndia@BJP4Maharashtra#BJP4India
कोविडशील्ड बनवणाऱ्या अदार पुनवाला यांच्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने ��रद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांच्या निओ स्टार कंपनीत 435 कोटी रुपये कशासाठी दिले असतील ?
#ElectrolBonds
@Dev_Fadnavis
@KiritSomaiya
मुंबईत सावरकरद्वेष्टया राहुल गांधीच्या स्वागताला स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच जयोस्तुते वाजवणाऱ्या मुंबईच्या बॅन्जो वाल्यांचे मनःपूर्वक आभार आणि त्याच्या सेन्सऑफ ह्युमरचे कौतुक
#Sawarkar#BJP4India
सप्टेंबर 2016 ला वॅटिकनचे कॅथेलिक ख्रिश्ननांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रांसिस यांचे मदर तेरेसाच्या कॅननायसेशन कार्यक्रमाचे चे आमंत्रण सोनिया गांधी यांनी आदरपूर्वक स्विकारलेले
हिंदूंच्या #राममंदिर चे मात्र नाकारले
चमचे जाब विचारणार का ?
#RamMandirPranPratishta
In September 2016, Sonia Gandhi respectfully accepted the invitation of Pope Francis at the Vatican for the Canonization of Mother Teresa.
However, Hindus' #rammandir was rejected
Will congress leaders dare to ask madam abt
#ModiKiGuarantee
Modi ki Guarantee is the only guarantee people trust. This is a resounding win for good governance. A clear mandate for the PM's development model and decisive leadership.
via NaMo App
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी कायदा मोडला तर डबल सजेचे प्रावधान असावे.लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकांची प्रॉपर्टी लोकांच्या माहितीसाठी नेटवर ��रवर्षी जाहीर करावी
#नवेकायदे
@MPLodha With your cooperation and the encouragement of MLA Prashant Dada Thakur we have planned to organize a similar Diba Patil Maharojgar Mela on 24th June in Panvel, thank you sir
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है।