💧पिण्याच्या पाण्याची बचत, हीच आपली नैतिक जबाबदारी! 💧
गाडी धुण्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी वाया घालवू नका. त्याऐवजी बोअरवेलचे पाणी वापरा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे.
मुंबईकरांनो, एकत्र येऊन पाण्याची बचत करूया!
#MyBMCUpdate#SaveWater#Mumbai
@Adani_Elec_Mum Adani has once again started cutting off electricity. It has become a habit for him to harass 250 households.@mybmcWardL 90 feet road sharma school sakinaka
⚒️कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्ग, टिळक नगर नाला येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
💧दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत आज (दिनांक ७ जून २०२६) या परिसरात पाणीपुरवठा बंद राहील
🚰सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार
🔧कुर्ला (दक्षिण) परिसरातील ९० फूट मार्ग, टिळक नगर नाला येथील १२०० मिलिमीटर व्यासाच्या क्षतिग्रस्त जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवार (दिनांक ६ जून २०२६) रात्रीपासून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे, सदर दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या परिसरात आज रविवार (दिनांक ७ जून २०२६) या परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. तर, सोमवार दिनांक ८ जून २०२६ रोजी पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होणे अपेक्षित आहे.
🔨तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जलवाहिनी दुरुस्तीसंदर्भातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे, या परिसरातील नागरिकांनी पाण्याचे काटेकोरपणे वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
💧बाधित होणारे प्रभाग आणि परिसर
🔹प्रभाग क्रमांक १५६ - अशोक विहार, बामनदायापाडा
🔹प्रभाग क्रमांक १५८ - सोनानी नगर
🔹प्रभाग क्रमांक १६१ - ९० फूट मार्ग, टिळक नगर, राजू नगर, वीर सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) नगर, डिसुजा नगर, खाडी क्रमांक ०३
🔹प्रभाग क्रमांक १६२ - कुर्ला अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर अंधेरी जोड मार्ग, सत्यनगर पाइप लाईन
🔹प्रभाग क्रमांक १६३ - काजुपाडा, घास वाला कंपाऊंड, सुंदरबाग कमानी
🔹प्रभाग क्रमांक १६४ - नवपाडा, मिलिंद नगर, राजू बेडेकर मार्ग, प्रीमियर मार्ग, खोत चाळ, संजय नगर, इंदिरा नगर , एच. डी. आय. एल., कुर्ला कार शेड
🔹प्रभाग क्रमांक १६५ - ख्रिश्चन गाव, न्यू हॉल मार्ग, मसरानी लेन, गाझी मिया दर्गा, गौरी शंकर मंदिर मार्ग, हलावपूल, म्हाडा वसाहत.
🔹प्रभाग क्रमांक १६६ - वाडिया इस्टेट, एम. एन. मार्ग, बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, अण्णासागर मार्ग.
🔹प्रभाग क्रमांक १६७ - ब्राह्मणवाडी, एल. आय. जी. एम. आय. जी. वसाहत, मुबारक संकुल मार्ग, बालाजी मंदिर मार्ग, एस. जी बर्वे मार्ग, न्यू मील मार्ग, बुद्ध कॉलनी, पटेलवाडी.
🔹प्रभाग क्रमांक १६८ - टॅक्सीमन कॉलनी, कापडिया नगर, गुलाब शहा मार्ग, शिवाजी कुटीर, मॅच फॅक्टरी मार्ग, ताकिया वॉर्ड, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्ग, इंदिरानगर, लाईनगार्डन, न्यू मिल मार्ग.
🔹प्रभाग क्रमांक १७१ - चाफे गल्ली , स्टेशन मार्ग, गावकरी मंडळ
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@Adani_Elec_Mum@Adani_Elec_Mum@mybmc
The electricity supply has been disconnected since the last 45 mins and no response from the Support Team/Contact Centre this is affecting 350+ houses.
Please advise or provide any support contact details sakinaka 90 feet near sharma school
@Adani_Elec_Mum@Adani_Elec_Mum@mybmc
The electricity supply has been disconnected since the last 45 mins and no response from the Support Team/Contact Centre this is affecting 350+ houses.
Please advise or provide any support contact details sakinaka 90 feet near sharma school
@Adani_Elec_Mum@mybmc
The electricity supply has been disconnected since the last 45 mins and no response from the Support Team/Contact Centre this is affecting 350+ houses.
Please advise or provide any support contact details sakinaka 90 feet near sharma school, again cut
@Adani_Elec_Mum@mybmc
The electricity supply has been disconnected since the last 45 mins and no response from the Support Team/Contact Centre this is affecting 250+ houses.
Please advise or provide any support contact details.
@Adani_Elec_Mum The power is going out every day. If you must cut the supply, do it during the day—please do not cut it at night, as we have to go to work in the morning. May God grant you wisdom.
@Adani_Elec_Mum It has already gone out twice—and who knows how many more times it will go out throughout the night?
Dear Customer, we have registered your complaint. Your Ref no. is 1005470100. To track the status of your complaint, please click on provided link https
@Adani_Elec_Mum The power is going out every day. If you must cut the supply, do it during the day—please do not cut it at night, as we have to go to work in the morning. May God grant you wisdom.@AdaniOnline sakinaka 90 feet near sharma high school