ह्या २४ कामगार मुली पनवेल येथून कारवार येथे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्या काल रात्री ३वाजल्या पासून निपाणी चेक पोस्ट येथे अडकल्या आहेत #कर्नाटक पोलिस त्यांना प्रवेश देत नाहीत त्यांच्या ट्रवेलर चा ड्रायव्हर त्यांना मध्येच सोडून निघून गेला आहे.त्यांच्या बरोबर कोणीही पुरुष
ही परिस्थिति आहे #अंधेरी_घाटकोपर_लिंक_रोड वरील मिल्लत नगर गेट समोरील कोटी कोटी रुपयाचे टेंडर देऊन पाऊस नसताना ही परिस्थिती तर भर पावसात काय असेल. नक्की नाले सफाई केली की @mybmc ची तिजोरी याची जबाबदारी नगरसेवक,आमदार घेणार का ?
नेमका याला जबाबदार कोण?
जनतेच्या पैशाची माती नेमके कोण खात आहेत. कळेल का?
@TawdeRitu@mybmcWardL@Dev_Fadnavis
Heartiest birthday wishes to Shri Rahul Gandhi Ji.
Your dedication to democracy, social justice, and the welfare of every Indian continues to inspire us. Wishing you good health, happiness, and strength as you continue your service to the nation.
#Happy_Birthday ❣️ @RahulGandhi ji
28 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिस असा बोर्ड लाऊन रस्त्याच्या मधोमध गाडी पार्क होते ज्या मुळे सदर वाहनाच्या पुढे व मागे रस्त्याच्या मधोमध गाड्या पार्क केल्या जातात ह्या संबंधी साकीनाका वाहतूक विभाग यांना वेळोवेळी कळवूनही कोणतीही कारवाई होत नाही @CPMumbaiPolice ही गाडी खरोखर
मुंबई पोलिस ची आहे का? सदर वाहनावर
MVA ऍक्ट 1988 सेक्शन 177/179 व नो पार्किंग अंतर्गत कारवाई करावी. @MTPHereToHelp मेट्रो लाईन च्या खाली असणारी पार्किंग मुक्त करावी.ही विनंती गाडी क्रमांक
MH02DN0474 @MumbaiPolice@DcpZone10Mumbai@Sakinaka_PS@CMOMaharashtra@DevenBhartiIPS गेल्या 7 महिन्या पासून तक्रार करीत आहे.
ह्या पार्किंग मध्ये दिसत असणार्या निळ्या गाडी ला काळ्या काचा व dash board वर पोलिस लिहिलेला बोर्ड आहे .अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नाही अंधेरी घाटकोपर लिंक रोड टिळकनगर बस स्टॉप च्या समोर पोलिस बोर्ड खासगी गाडीवर लावण्यास @MumbaiPolice नि परवानगी दिली आहे का?@MTPHereToHelp@Sakinaka_PS
जलते हुए लोकतंत्र का दिल दहला देनेवाला चित्र...
पश्चिम बंगाल मे विधानसभा चुनाव मे इस्तेमाल किये गये 4000 ईवीएम के साथ पूरी सरकारी 10 मंजिला बिल्डिंग आग मे जलकर ख़ाक...
अत्यंत दुःखद…
#साकीनाका मोहिली व्हिलेज परिसर, अंधेरी–घाटकोपर लिंक रोड येथील #प्रियांका_हॉस्पिटलचे मालक व आमचे पारिवारिक मित्र डॉक्टर डॉ. #मनोज_नागवेकर यांच्या अकाली निधनाची बातमी मनाला तीव्र धक्का देणारी आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली होती.
त्यांनी साकीनाका विभागातील असंख्य रुग्णांना निःस्वार्थपणे सेवा देत अनेकांचे जीव वाचवले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक कर्तव्यदक्ष, दयाळू व सेवाभावी ‘देवदूत’ गमावला आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो. 🙏
राजकारणा पलीकडे माझे पारिवारिक मित्र हितचिंतक काँग्रेस नेते श्री. @PrenielNair यांना
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि भरभराट कायम राहो.
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🌹
#Happy_Birthday @PrenielNair
सेबीसारख्या सरकारी नियामक संस्थेने राजेश मेहता यांच्याविरुद्ध ₹15.5 लाखांच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप नोंदवले आहेत. तरीही अद्याप त्यांना ना अटक झाली आहे, ना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चापासून ते घरात सापडलेल्या ₹10 लाखांच्या रकमेपर्यंत अनेक बाबींची चौकशी करण्यात आली होती.
मग प्रश्न असा पडतो की, तपास यंत्रणांचे निकष सर्वांसाठी समान आहेत का? की व्यक्तीनुसार त्यांची तीव्रता बदलते?
@rautsanjay61
#RajeshMehta #SanjayRaut #SEBI #ED #MaharashtraPolitics
27 मे रोजी सदर तक्रार X वर पाहण्यात आली पर्यावरणाचा प्रश्न होत असल्याने सहज त्या स्थळावर गेलो असता आजही सर्व काही तसेच सुरू आहे.सोबत व्हिडिओ जोडत आहे डंपर राजरोस पने ये जा करत आहे माझी @MumbaiPolice@mybmc यांना विनंती आहे सदर जागा ज्या व्यक्तीच्या मालकीची आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. ज्यांच्या मार्फत हे अनधिकृत. उद्योग सुरू आहेत त्यांच्या वर गुन्हे दाखल करून डंपर जप्तीची कारवाही करावे .@mahaenvdept @cpcb_official@mpcb_official@Pankajamunde@KiritSomaiya
🚨 Andheri-Kurla Road Bana Pollution Zone?
Safed Pool Nala se lekar Sakinaka Signal tak pollution ka level din-ba-din badhta ja raha hai. Lathia Rubber Lane mein chal rahe 2 bade cement plants aur ek alleged Alta-Palti (debris handling) business ki wajah se poora area dhool, mitti aur pollution se bhar gaya hai. Rozana bade dumpers, transit mixers aur debris trucks tez raftaar se is road par daud rahe hain, jisse local residents aur commuters ko kaafi pareshani ho rahi hai.
❓ Action Kab Hoga?
Sawal yeh hai ki Ward Officer Dhanaji Herlekar, D.O. Sachin Beldar aur SWM Department ke concerned A.E. is mamle mein action kyun nahi le rahe hain? Agar yeh cement plants aur Alta-Palti operations illegal hain, toh unpar ab tak sakht karwai kyun nahi hui?
📢 Janata Ki Maang
MCGM ke concerned departments turant site inspection karein, alleged illegal cement plants aur debris business ki jaanch karein, pollution control measures lagayein aur heavy vehicles ki movement regulate karein. Andheri-Kurla Road ko pollution aur accident zone banne se bachana zaroori hai.
@mybmcWardL@mybmc@CMOMaharashtra@ANILGALGALIRTI@SuhelSubedar@AshwiniBhide@tawderitu@misanjayghadi
हवेतील गुणवत्ता व्यवस्थित राहावी म्हणून सदर कचरा अल्टी पलटी उद्योग बंद झाला पाहिजे ह्या उद्योगात सर्व राजकीय पक्ष @mybmcWardL@mybmc चे अधिकारी सामील आहेत तक्रार पूर्ण वाचल्यास पत्ता व ठिकाण सापडेल @TawdeRitu@KiritSomaiya