@GTPL_Care my network is down since 3 days. Complaint has been registered still there is no response from your side. We have paid the annual charges on 27th may 2023 and in 2 days it has stoped working. Very poor service.
मुंबईतील अकरावीच्या विद्यार्थ्यांचा नेमका काय गुन्हा आहे की त्यांना महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा 100 रुपये जादा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
मुंबईच्या साधारण 3 लाख विद्यार्थांमागे 3 कोटी रुपये इतका कोणता जादा खर्च प्रवेश प्रक्रियेसाठी येतो.@VarshaEGaikwad
अशा प्रकारे धोकादायक स्थितीत उघड्या वाहनातून प्रवास करणे, वाहतूक खात्याच्या नियमात बसते का? वाहतूक पोलीस खाते झोपा काढते काय?
स्थळ सारस बागेपुढील रस्ता, पुणे