थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+
फोटोत दिसणारा हा 21 वर्षाचा पोरगा! त्याचं नाव निखिल भामरे! मध्यमवर्गीय कुटुंबातील या पोरावर फक्त एका पोस्टसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी FIR केल्या, त्यातील एका FIR मध्ये आज ठाणे कोर्टाने पोलीस कोठडी नाकारली, आणि 14 दिवस ��्यायालयीन कोठडी दिली. आता जामीनही मिळून+
*ब्रेकिंग न्यूज
ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयेच राहणार
केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
या उत्पन्न मर्यादेवर फेरविचार करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सुचवलं होतं, त्यानंतर सरकारने नेमलेल्या समितीचा निष्कर्ष
Maharashtra government has included Bal Thackeray’s name in the list of national heroes.Can a hate spewing (Election Commission disenfranchised him for 6 years),riot mongering ( Srikrishna commission mentioned him for instigating 93 riots) politician be our national hero?
आज वडगाव ता माण येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित अभिवादन करताना समवेत आदरणीय माजी आमदार गोविंद केंद्रे , भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष श्री धनंजय ओंबासे सर
Our brave soldiers are guarding our nation in difficult conditions but back home, many times their families face hardship if their wives working as ZP teachers are posted away from their home districts. All ZP teachers transfers are managed thro’ web portal in a very transparent