ठिकाण - टॅंकर पॅाईंट,पटवर्धन बाग, एरंडवणे,पुणे ४११००४. सदर ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व स्वच्छ कंपनीचे कचरावेचक रोजचा कचरा वर्गीकरण करित असतात .प्रचंड दुर्गंधी या परिसरात पसरली असुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाली आहे... @PMCPune@CMOMaharashtra@PMOIndia
गुळवणी महाराज रस्ता (एरंडवणे)या वर्दळीच्या रस्त्यावर नो पार्कींग मध्ये रिटॅाक्स बार व अभिषेक हॅाटेल यांच्या ग्राहकांसाठा खास वॅले पार्कींग ची सुवीधा ती पण नो पार्कींगमध्ये आणि तेसुद्धा अरुंद रस्त्यावर यांच्या वर कारवाई करावी .. @PuneCityTraffic@PuneCityPolice@PMCPune
माझे गुरुवर्य मा. आमदार सचिनभाऊ अहिर यांचे स्वीय सहाय्यक व माझे मार्गदर्शक मनोजभाऊ होलमुखे व सुनिलभाऊ कोलते यांना जन्मदिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा . 💐🎂🔥🐅🚩
@rajeshpalaskar@CMOMaharashtra@PmcPuneRe महोदय,
आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी.आपली तक्रार घेण्यासाठी कृपया तक्रारीच्या परिसराचा पिन कोड देण्यात यावा. धन्यवाद .
गणेशनगर, ओटावसाहत , शनि मारुती - विठ्ठल मंदीर , राजबाग तरुण मंडळ येथील पथदिवे गेले ८ दिवसांपासुन बंद आहेत .. कृपया दुरुस्त करावे .. @PMCPune@CMOMaharashtra
आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय...!
या कॉन्फिडन्स मध्ये भाजपच्या एका आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलिस स्टेशनमध्येच अंदाधुंद गोळीबार केला..
धन्य तो बॅास आणि धन्य ते भाई ..😂😆
#Maharashtra#crime#LawAndOrder@AUThackeray
ज्यांना अटक केलीयत त्यांच नाव नीट लक्षात ठेवा..
तो शिवसेनेचा #निष्ठावंत_सुरज आहे..
कितीही संपवण्याचा प्रयत्न केलात तरी तो पुन्हा उगवणार.तुमच्या कानाखाली जाळ काढण्यासाठी..
शिवसेना सचिव सुरजदादा चव्हाण यांच्यावर इडीने सुडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध 😡 #isupportsurajchavan
मान्य होती व अलिबागमध्ये युवासेनेचे राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात आले होते आणि त्या शिबिराचे यजमान स्वता नार्वेकर होते. आज भाजपाचा पट्टा गळ्यात बांधल्यावर त्यांना शिवसेना शिंदेंची आहे अशी उपरती झाली आहे.. वारे दुनिया .. सरडा पण आत्महत्या करेल हि पोस्ट बघितल्यावर .. 😡😡😡
माझी 10 वर्षांपूर्वीची फेसबुक मेमरी पोस्ट आज वरती आली .. या फोटोमध्ये आहेत ते सध्याचे विधानसभा अध्यक्ष ( स्वयंघोषीत सरन्यायाधीश ) राहुल नार्वेकर हे तेव्हा युवासेनेचे कार्यकारीणी सदस्य होते व Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे हे त्यांचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांना शिवसेनेची घटना
जनतेची दिशाभूल करणे बंद करा !
Final Electoral Roll (Revised) ह्या मध्ये ही दुबार नावेच नाहीत !
ही यादी मुंबई विद्यापीठाच्या website वर उपलब्ध आहे. कोणीही तपासू शकतं.
प्रूफ जोडत आहे.
आम्ही परत सांगतोय. यादीची ३ वेळा पडताळणी झाली आहे. आता कारणे शोधणे सोडा आणि निवडणूका लावा !
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, जनतेची काळजी करून त्यांच्या प्रगतीसाठी झटणारे आदर्श, संयमी आणि लढवय्ये नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजीसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना..! @OfficeofUT
@sheetalmhatre1 सगळ्यांचे नशिब एवढे चांगले नसते की पक्या सारखी शीतल हवा मुंबईत उपलब्ध व्हायला ..
दुसरयाच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा आपले आयुष्य बघा पॅापकॅारनसारखे पिक्चर संपल्यावर कचरयात नको जायला..