राज्यात युवकांच्या भविष्यासोबत खेळणे पुढाऱ्यांचे प्रामाणिक कर्तव्य झाले असून त्यांना कायम आशावादी ठेवायचे काम सुरू आहे.लाभाच्या योजना सुरू केल्याने तरुणाईचे भवितव्य धोक्यात आले आहे म्हणून केवळ स्पर्धा परीक्षा आयोजन करून त्यातील रक्कम लाभाच्या कामासाठी वळविण्याचे सुरू आहे.#tait3
अनेक एजेंट मुलांना पैश्याची मागणी करून गुण वाढवून देऊ धुमाकुळ घातला ,45 दिवस होत आहेत मात्र निकाल लावला जात नसेल तर मुलानी काय समजायचे? परीक्षा इतक्या घाईत घेतली त्यात जयरामला जीव गमवावा लागला
@dadajibhuse@abpmajhatv@CMOMaharashtra#TAIT3_निकाल_जाहीर करा
सरकारने मोठा गाजावाजा करत 75000 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली पण आज 1 वर्ष झाले एकाही विभागाने प्रक्रिया पूर्ण केली नाही
तलाठी भरती- अपूर्ण
नगरपरिषद भरती अपूर्ण
जलसंपदा भरती - अपूर्ण
आदिवासी विभाग भरती- अपूर्ण
शिक्षक भरती - अपूर्ण
@CMOMaharashtra,@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks