कोकणात वर्षभर रोजगार निर्माण करण्यासाठी, उद्योग आणण्यासाठी, चांगले रस्ते, आरोग्य सुविधा आणि शिक्षणासाठी अशीच स्पर्धा का दिसत नाही?
गणपतीला मोफत बस ही सुविधा चांगलीच आहे. पण कोकणकरांना वर्षातून फक्त १० दिवसांची मदत नको, तर ३६५ दिवस विकास हवा.
#कोकण#गणेशोत्सव#कोकणकर#विकास
पण कधी शांतपणे विचार केलाय का? या गर्दीतून आपल्या पुढच्या पिढीला, समाजाला किंवा स्वतःला नेमके काय मिळते?या पावसाळ्यात आपली दिशा बदला... एक दिवस महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांवर जाऊन पाहा! हा विचार पटला असेल, तर प्रत्येक मराठी मनापर्यंत नक्की पोहोचवा!
#दुर्गभ्रमंती#सह्याद्री
⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे.
🏫 या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे.
🔹आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#MumbaiRains
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@AshwiniBhide
दर रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जातो,रेल्वे प्रशासनाने केवळ मेगाब्लॉक घेऊन जबाबदारी संपली असे न समजता, प्रवाशांना वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.वेळेची किंमत प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे! ⏰
#WesternRailway#MumbaiLocal#Commuters
🚆💔 रेल्वेच्या डब्यात एका किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाचा खुलेआम खून होतोआणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आजूबाजूला अनेक लोक उपस्थित असूनही कोणी पुढे येत नाही,माणुसकी फक्त स्टेटस आणि पोस्टमध्ये नाही,तर संकटात पुढे येण्यात दिसते.
#Humanity#रेल्वे#Safety@drmbct@drmmumbaicr
“बोरिवली ते चर्चगेट सकाळी ८:२६ वाजताच्या AC लोकलमध्ये रोज एसीची समस्या निर्माण होत आहे. प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.”
#ACLocal#BorivaliToChurchgate@drmmumbaicr
🙏 गाव प्रथम — राजकारण नंतर 🙏
गाव उभं राहतं लोकांच्या सहभागातून, विश्वासातून आणि एकतेतून; केवळ राजकारणातून नाही. सार्वजनिक हिताची कामे ही संपूर्ण समाजाची असतात.
✨ “जिथे समाज एकत्र येतो, तिथेच खरा विकास घडतो.” ✨
#गावप्रथम