@PremalSandesh वस्तुस्थिती आहे.2000 नंतर IT मूळे पैसा आला, मागणी वाढली..1998 मध्ये चिंचवड मध्ये वर्षभर घरच खाऊन स्मॉल स्केल मध्ये फुकट राबणारे मेकॅनिकल इंजिनियर मित्र होते. सिव्हिल ची या पेक्षा भयाण अवस्था होती ..नवीन पोरांना काहीच माहीत नाही.
@error040290 हा गेम आहे. याला 100% पाठबळ ( धोरणात्मक,आर्थिक, केंद्रीय सत्ता) हे भाजपचेच राहणार. By hook or crook, BJP wants to get in TN.. He is just trojan horse.
@waglenikhil गानकोकिळा वैयक्तिक आयुष्यात अत्यंत घाणकोकिळा होती हे वस्तुस्थिती आहे. ती हयात असताना देखील यावर बरेच काही बोलले गेले आहे. पण केवळ एक गुणावर जनतेने पार देव्हाऱ्यात नेऊन बसवले. ते आपल्या व्यवस्थेला साजेसे आहे.
@PunekarVoice मुळात बँकांनी हे असले नग का ठेवलेत? तुम्ही जर वेळेवर पैसे भरत असाल, तर बँक कधीही फोन करत नाही. आणि नसाल आणि काय करायचे ते करा असा attitude असेल तर बँकांना पर्याय रहात नाही.
@dr_prashantsb काय ते रिपोर्ट येईल, पण या निमित्ताने लाल रंग आणि साखरेचे पाणी असलेले इंजेक्शन देणे बंद झाले तर चांगले. असल्या इंजेक्शन मधून देखील विषबाधा होऊ शकते
@Technicalchart1 LIC Agents got offended with your post :)Well, If at all you plan to buy policies, enquire at LIC office/ website as Agents will always fool you with false claims.