८वीच्या शालेय सहलीपासूनच डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि मंदाआई माझे आदर्श आहेत. ❤️
त्यांचं काम, साधेपणा आणि माणुसकीने मला आयुष्यभर प्रेरणा दिली. दोन दिवसांपूर्वी भेटून आशीर्वाद घेतला आणि विचारलं, “मला काही मंत्र द्या…”
दोघेही म्हणाले — “सातत्य.” ���
एक शब्द… पण आयुष्यभराचा मंत्र.
शाळांची पाहणी केली, समस्या मांडल्या आणि प्रशासनाने घेतली दखल!
CEO, जिल्हा परिषद नागपूर यांच्या कडे #SchoolThikKaro चा अहवाल सादर.
आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन!
मुलांच्या भविष्यासाठी आमचा ��वाज कायम! 📚✊
#schoolthikkaro 🙌❤️
जर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा तुमच्या आवडत्या राजकीय पक्षाची निष्ठा आणि भक्ती जास्त महत्त्वाची वाटत असेल, तर हो—तुम्हीही या देशाच्या समस्येचा एक भाग आहात.
#qualityeducationforall
⚡Ultimate GSD Contest⚡
Here’s your chance to win an Apple iPad and many more prizes.🎁
How?
1) Follow Tata 1mg, like & retweet this tweet ✌🏼
2) Answer these 4 questions
3) Tag 3️⃣ friends in the same reply
Questions in the next tweet
T&Cs below⬇️
#Tata1mg#ContestAlert
🩸 Today is #WorldBloodDonorDay 🅰️🅱️🅾️🆎
Safe blood help treat people suffering from a range of diseases, of from injury from accidents, natural disasters and armed conflict https://t.co/17YYtcnYnV
#GiveBlood🩸
Sport brings hope and joy even in the most challenging circumstances. This #NationalSportsDay, make playing a habit. Keep ourselves and those around us happy.
RIP legendary #MilkhaSinghJi... Being an athlete...Always impetus to us... Get goosebumps whenever hear ur name... Lots of respect for uh in our heart...idol u were... U were such a great man... True Bharat Ratna...Ur legacy will never die...You'll be remembered forever.