🇮🇳 जय हिन्द 🇮🇳
https://t.co/OD4j5avqGW
या संकेत स्थळावर जाऊन आपल्या लोकेशन वर आपल्या देशाचा तिरंगा फडकवा आणि या अभियानात ऑनलाइन सहभागी होऊन आपले नाव केंद्र सरकार कडे नोंदवा व सर्टिफिकेट मिळवा. https://t.co/M7r3i9CSbY
*Missing Dearest Shekhar, आज तुझा वाढदिवस पण आज तू आमच्यात नाहीस. कधी वाटलेच नाही असा दिवस येईल. परंतु तू आमच्या हृदयात कायम आहेस.एकही दिवस तुझ्या आठवणी शिवाय गेला नाही. *
विनम्र अभिवादन 🙏 https://t.co/yrxwWKLVbs