ऑलिम्पिक ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून जिद्द, शिस्त, समर्पण आणि जागतिक ऐक्याचे प्रतीक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!
#OlympicDay#InternationalOlympicDay#FitIndia#TeamIndia
Anyone who tells you that you should have yourself “figured out” by 30 is lying to you and trying to screw your life up. Figure yourself out at your own pace and stop worrying about society. Remember: People still believe epilepsy is due to demonic possession. People are idiots.
'जश्न-ए-रिवाज़' काय किंवा 'झिलमिल��ी दिवाली' काय, तेच ना ते? तोच सण ना शेवटी? मग काय उगीच boycott वगैरे म्हणजे किती ते मूर्खपणा? कळस आहे अक्षरशः #Fabindia
Glad to meet Dr. Prakash Gune, his wife Mrs Anuradha Gune and other family member from Kolhapur (Maharashtra) who have made a generous contribution of Rs 1 core to the Armed Forces Battle Casualties Welfare Fund (AFBCWF).
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
- पु. ल. देशपांडे
मराठी भावविश्व, विनोदवीर, लेखक, थोर साहित्यिक, महाराष्ट्रभूषण श्री. पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन..