@mieknathshinde
हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कोठे?
सोडा,
श्री आनंद दिघे सुद्धा गायब झाले!
काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत!
बहुधा मालकांना चालत नसावेत!
हळू हळू ढोंग उघडे पडत आहे!
@AmitShah
@
पदोन्नतीच्या नावाखाली MPSC ची गळचेपी थांबवा!
पूर्वी 67% जागा सरळ सेवेतून भरल्या जात होत्या. आता नव्या नियमांनुसार त्या फक्त 40% राहणार, आणि नायब तहसीलदार पदासाठी तर केवळ 20% जागाच सरळ सेवेतून भरल्या जाणार!
स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या संधी कोणाच्या फायद्यासाठी कमी केल्या जात आहेत?
हा फक्त नियम बदल नाही, तर गुणवत्तेला आणि मेहनतीला दिलेला मोठा धक्का आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे निर्णय तात्काळ मागे घ्या!
#MPSC
पंतप्रधानांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात. आपण कोणाला तरी पन्नास कोटींची गर्लफ्रेंड म्हणाला होतात. आता तुमच्या अंगावर आल्यावर तुम्ही दुसऱ्यांची आई-बहीण काढली होती, हे विसरत आहात का? कोणीही तुमच्या आई-बहीणीवर गेलेले नाही. तो भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चालवला जात आहे, त्याला हुकूमशाही म्हणतात. : संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे पक्ष
#SanjayRaut #NarendraModi #IndianPolitics #MarathiNews
बारा वर्षात पहिल्यांदा लोकांनी ज्या पदावर बसले त्याची जबाबदारी घ्या आणि काम करा सांगितले म्हणून इमोशनल अत्याचार सुरू आहे!
ज्या पदावर बसले आहेत त्या पदावरील व्यक्तीने न्याय भावनेने,निष्पक्ष वागणे अपेक्षित आहे..पण दरवेळी मला शिव्या दिल्या,मी पीडित तरी माफ केलं हा बचावात्मक पवित्रा किती दिवस वापरणार! एक धड काम तरी नीट करा..
बारा वर्ष पदावर बसूनही पंडित नेहरू यांना शिव्या देणाऱ्या लोकांना जबाबदारी निभावणे माहित नाही! पण जनतेला मूर्ख समजू नका...तुम्ही काहीही असाल पण पीडित तर नक्कीच नाही!
मा.उद्धवजींना ते फेसबुक नेता आहेत अशी टिका करणारेच आज इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ अपलोड करत आहेत,
फेस बुक वरून जनतेशी संवाद साधत आहेत!
मोदी सरकार फेस बुक सरकार !
कालाय तस्मेय नमः
@mieknathshinde@Dev_Fadnavis@BJP4India@narendramodi
पुण्यात भाजप नगरसेविकेने शाळेतील लहान विद्यार्थी लेकरांकडून पाय पुजले...... खर तर खासगी शाळांमध्ये तर देवळेच बांधलीत. मुलांना विज्ञानवादी बनवण्यापेक्षा दैववादी बनवण्याकडे संस्थाचालकांना रस आहे..बहुजनांच्या मुलानी विज्ञानवादी नाही तर दैववादी बनविण्याचा डाव आहे..
चांगली जिरु द्या