पंतप्रधानांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात. आपण कोणाला तरी पन्नास कोटींची गर्लफ्रेंड म्हणाला होतात. आता तुमच्या अंगावर आल्यावर तुम्ही दुसऱ्यांची आई-बहीण काढली होती, हे विसरत आहात का? कोणीही तुमच्या आई-बहीणीवर गेलेले नाही. तो भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चालवला जात आहे, त्याला हुकूमशाही म्हणतात. : संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे पक्ष
#SanjayRaut #NarendraModi #IndianPolitics #MarathiNews
बारा वर्षात पहिल्यांदा लोकांनी ज्या पदावर बसले त्याची जबाबदारी घ्या आणि काम करा सांगितले म्हणून इमोशनल अत्याचार सुरू आहे!
ज्या पदावर बसले आहेत त्या पदावरील व्यक्तीने न्याय भावनेने,निष्पक्ष वागणे अपेक्षित आहे..पण दरवेळी मला शिव्या दिल्या,मी पीडित तरी माफ केलं हा बचावात्मक पवित्रा किती दिवस वापरणार! एक धड काम तरी नीट करा..
बारा वर्ष पदावर बसूनही पंडित नेहरू यांना शिव्या देणाऱ्या लोकांना जबाबदारी निभावणे माहित नाही! पण जनतेला मूर्ख समजू नका...तुम्ही काहीही असाल पण पीडित तर नक्कीच नाही!
मा.उद्धवजींना ते फेसबुक नेता आहेत अशी टिका करणारेच आज इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ अपलोड करत आहेत,
फेस बुक वरून जनतेशी संवाद साधत आहेत!
मोदी सरकार फेस बुक सरकार !
कालाय तस्मेय नमः
@mieknathshinde@Dev_Fadnavis@BJP4India@narendramodi
पुण्यात भाजप नगरसेविकेने शाळेतील लहान विद्यार्थी लेकरांकडून पाय पुजले...... खर तर खासगी शाळांमध्ये तर देवळेच बांधलीत. मुलांना विज्ञानवादी बनवण्यापेक्षा दैववादी बनवण्याकडे संस्थाचालकांना रस आहे..बहुजनांच्या मुलानी विज्ञानवादी नाही तर दैववादी बनविण्याचा डाव आहे..
चांगली जिरु द्या
नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे आता केवळ गैरसोय राहिलेले नाहीत, तर ते नागरिकांच्या जीवावर उठले आहेत.
खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, निष्पाप नागरिक जखमी होत आहेत, काहींना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि सत्ताधारी केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहेत.
रस्त्यांवर विकास नाही, तर भ्रष्टाचाराचे खड्डे दिसत आहेत.
#CET परीक्षेत घोटाळा झाला नसल्याचं सरकार ठणकावून सांगत आहे. पण टेंडर सेट करताना निकष कसे बदलले आणि सोयीच्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी अधिकारी किती राबलेत? याचं उत्तर मिळेल. आपल्या कंपनीची सेंटिंग लावण्यासाठी कागदपत्र कसे तयार झाले? वीडियो बघा 👇🏻
https://t.co/7ivnRRec4T