@devendrakothe@CMOMaharashtra@AUThackeray सोलापूर प्रभाग क्रमांक सातचे शिवसेना नगरसेवक देवेंद्र दादा कोठे यांचे चिरंजीव श्रीविष्णुराज यांचा गुरुवार ९ एप्रिल रोजी दुसरा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य लॉकडाऊन काळात गैरसोय होऊ नये म्हणून तब्बल १५७० कुटुंबांना धान्य वाटप केले