@ChDadaPatil दादा, वाटले होते आता महसूल खात्यात अमुलाग्र बदल घडेल पण निराशा पदरी पडली, शासन बदलले तरी प्रशासन आणि प्रशासनातील खोडी बदलत नाहीत आणि त्या बदलायची क्षमता असणारा नेता आजवर महाराष्ट्राला मिळाला नाही. हे जनतेचे दुर्दैव.
@Dev_Fadnavis शासनाने “आधार” बंधनकारक केल्यामुळे नवीन आधार कार्ड काढणे, कार्डातील चुका दुरुस्त करणे यासाठी झुंबड उठली आहे. शासनाने तालुक्यातील इतर इ-सेवा केंद्राकडील आधारचे काम बंध करून एकाच एजन्सीकडे काम दिलेय शासनाचा हा फार मोठा चुकीचा निर्णय आहे.