@PawarSpeaks आदरणीय पवार साहेब , आपण महाराष्ट्राचे "जाणते राजे" आहात..महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला शब्द प्रमाण असतो..नोव्हेंबर२००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करून आमच्या भविष्याचा प्रश्न कायमचा मिटवावा , ही नम्र विनंती🙏���
कोरोना, अतिवृष्टीचं आणि दुष्काळाचं संकट या साऱ्या संकटांवर राज्य सरकारने मार्ग काढला. आता परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर आता मार्ग काढता येऊ शकतो. महाराष्ट्रात आता कुठेही गेलो तर माझ्या हातात शासकीय व शैक्षणिक कर्मचाऱ्यांकडून निवेदन मिळतं.
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.
त्याप्रमाणेच खात्री आहे की, ��ुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच व सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिल��ल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.
@PawarSpeaks आदरणीय पवार साहेब , आपण महाराष्ट्राचे "जाणते राजे" आहात..महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला शब्द प्रमाण असतो..नोव्हेंबर२००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करून आमच्या भविष्याचा प्���श्न कायमचा मिटवावा , ही नम्र विनंती🙏🙏
@NANA_PATOLE Natural justice is a real humanity..
Equality brings the similarity in the society ,
So hopefully government will implement #ops as soon as possible
Thank you sir
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
@NANA_PATOLE Natural justice is a real humanity
Equality brings the similarity in the society
So hopefully government will implement #ops as soon as possible
Thank you sir
राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.
@NANA_PATOLE Natural justice is a real humanity
Equality brings the similarity in the society
So hopefully government will implement #ops as soon as possible
Thank you sir
@NANA_PATOLE साहेब , आपण हा निर्णय घ्यावा व सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील अंधःकार दूर करण्याचे पुण्य काम करून आयुष्य���र सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या ऋणात रहाण्याची संधी द्यावी , ही नम्रपूर्वक विनंती..🙏🙏🙏🙏🙏🙏