समाजकल्याण मार���फत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्गीमुलांचे शासकीय वस्तीगृह येथील मुलांचे12 महिन्यापासून निर्वाह भत्ता स्टेशनरी भत्ते व शालेय साहित्य अध्यापि मिळालेली नाही ग्रामीण भ��गातले विद्यार्थी शिक्षण यावरच घेत असतात विद्यार्थ्यांची शैक्षणिक शोषण होत आहे यांना वाली कोण
@gajanan137@AsimSarode हेडगेवार यांची नीस्सीम देशभक्ती अशीच राहो फक्त आर एस हेडकॉटर वर राष्��्रीय ध्वज(तिरंगा) लावुन ते देशभक्ती दिसावी......👍@gajanan137
हेगडेवार भारताचे शिल्पकार ? अती होतंय हे. एक तर एकाच पंक्तीत नावे लिहून फुले-आं���ेडकरांचा अपमान आहेच शिवाय हा भारताचा सुद्धा अपमान आहे. महापुरुषांचा अपमान आणि या राष्ट्राचा अपमान असा दुहेरी गुन्हेगारी खोडसाळपणा आहे.
@ChDadaPatil#जाहीर निषेध
अगोदर छत्रपती शिवाजी महाराज,
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील. याचा अवमान केल्या प्रकरणी देशद्रोही
चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..!
महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे.
एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे व्यक्तव्य येत आहेत.
अगोदर छत्रपती शिवाजी महाराज,
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील.
चंद्र���ांत पाटलांचा जाहीर निषेध..!
भाजपा का हिंदू-विरोधी चेहरा देखिए। ये दोगला सुधांशु त्रिवेदी बोल रहा है कि छत्रपति शिवाजी महाराज ने औरंग���़ेब से 5 बार माफी मांगी थी।
यह हर मराठा का अपमान है। हर स्वाभिमानी हिंदू का अपमान है। सुधांशु त्रिवेदी माफी मांग��।
https://t.co/5GhAK0QvfF