@ramkadam मुख्यमंत्री ज् साहेबांनी संगणक परिचालकांना दिलेले वचन पाळण्या ऐवजी आम्हाला लाठीचार्ज करून मुंबई मधुन हाकलून देण्याचे काम केले आहे
याबद्दल मविआ सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
@abpmajhatv@nileshbudhawale सर्व प्रथम ABPमाझा चे आभार.
या. मुख्यमंत्री साहेबांनी आझाद मैदानावर येऊन आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतली होती ते न्याय द्यावा.
व माजी.मुखमंत्री विरोध पक्षनेते फडणवीस साहेबांनी हा विषय अधिवेशनात गाजवावा आम्हाला तुम्ही सुद्धा शब्द दिला होता.
आयटी महामंडळ फक्त
रोहित दादा&अदित्य ठाकरे साहेब आता यगब्रिगेड चर्या सर्व आशा तुम्हा दोघांनाही आहे
#संगणकपरिचालक
अबब... तेवढा मोठा घोटाळा वारंवार दाखवुन सुद्या तुम्ही आम्हाला न्याय द्यावा
फक्त फक्त आयटी महामंडळ च आम्हांला न्याय देऊ शकेल
येवडीच अपेक्षा
एक बिन पगारी आणि फुलं अधिकारी
#संगणकपरिचालक
रोहित दादा.. भ्रष्टाचार ला खतपाणी घालणाऱ्या कम्पनी ला बाजूला सारून #संगणकपरीचालक यांना आय टी महामंडळात समाविष्ट करून न्याय द्यावा ही महाराष्ट्रातील 24000 तरुणांची आपणांस आदरपूर्वक विनंती आहे.@mrhasanmushrif@RRPSpeaks
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक