@Dropadi_murmu0 महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं।
ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु जीवन की कामना करती हूँ।
President of India
रामसिंग भाऊ बावरी राष्ट्रिय अध्यक्ष
हिंदु एकता आंदोलन पार्टी ( नाशिक महाराष्ट्र)
#Simataihire
सौ. सीमाताई महेश हिरे आमदार आपणास आई तुळजाभवानी,सप्तशृंगी, टेंबलाईमाता, महादेव, श्रीराम प्रभू उदंड आयुष्य देवो..
रामसिंग भाऊ बावरी राष्ट्रिय अध्यक्ष हिंदु एकता आंदोलन पार्टी पक्ष
#*छत्रपती शिवाजी महाराज*
*श्री शिवराज्याभिषेक दिन*
*ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी २७ जून २०२७*
*हिंदु साम्राज्याचा सुवर्ण दिवस*
*निमित्त हिंदूना मंगलमय शुभेच्छा......*
*रामसिंग भाऊ बावरी*
*राष्ट्रिय अध्यक्ष*
*हिंदु एकता आंदोलन पक्ष*
#छत्रपतीशिवाजीमहाराजशिवराज्याभिषेकदिन
*ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी २७ जून २०२७*
*हिंदु साम्राज्याचा सुवर्ण दिवस*
*निमित्त हिंदूना मंगलमय शुभेच्छा......*
*रामसिंग भाऊ बावरी*
*राष्ट्रिय अध्यक्ष*
*हिंदु एकता आंदोलन पक्ष*
#धर्मविरछत्रपतीमहाराजजयंती हिंदु एकता आंदोलन पक्ष नाशिक जेष्ठ शुद्ध द्वादशी हिंदु तिथीने जुने नाशिक येथील पुतळ्याचे पूजन पुष्पहार रामसिंग भाऊ बावरी राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले
#Radhakrushnvikhepatil
श्री राधाकृष्ण विखेपाटील मंत्री आपणास आई तुळजाभवानी,महादेव,श्रीराम प्रभू, हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह, हिंदवी स्वराज्य संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उदंड आयुष्य देवो.रामसिंग बावरी राष्ट्रिय अध्यक्ष हिंदु एकता आंदोलन पक्ष
प्रति
मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र
जिल्हाधिकारी साहेब लातूर
पोलिस प्रमुखसाहेब लातूर
विषय: कातारी समाजावरील अन्यायाबाबत
लातूर जिल्ह्यात कातपूर येथे कातारी शिकलकर समाजाच्या अपंग युवकास गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली,शेतकऱ्याजवळ असलेली पिण्याचे पाणी बाटली