हे नाते आमचे आणि उद्धवसाहेबांचे....
साहेबांवरील श्रद्धेपोटी सोलापूरहून मुंबई पायी चालत आलेल्या शिवसैनिकाची शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी भेट घेऊन त्याची प्रेमाने विचारपूस केली..
@ShivSena@OfficeofUT@AUThackeray
@ShivSenaपक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख नागपुर श्री.देवेंद्रजी गोडबोले यांच्या संकल्पनेतून शिवसेना कामठी विधानसभे तर्फे कुंभारी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले..यावेळी 100 झाडांची लागवण करण्यात आली..व सर्व शिवसैनिक उपस्थित.
Wish you a very Happy Birth Day Honble. Shri. @OfficeofUT Saheb..
The most intelligent, sensible, and composed leader…
We feel you as our family member, and that’s your achievement, sir…
you good health and happiness…Stay blessed always.. God bless you
@ShivSena
सिंधुदुर्गचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चिदानंद बुगडे, एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्���वसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
आज पैठण विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. येथे प्रचंड संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. असेच प्रेम, आशीर्वाद यापुढेही सोबत राहतील, हा विश्वास घेऊनच आमची मार्गक्रमणा सुर�� आहे!
आज पक्षाच्या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " आमचे सरकार संजय राऊत यांच्यामुळे आले." याचा अर्थ हे सरकार हिंदुत्वामुळे आलेल��� नाही. खरं बोलून गेले फडणवीस. : प्रा. हरी नरके
वयोवृद्ध मायबाप जनता हि रस्त्यावर ���ेऊन मा.आदित्य जी ठाकरे यांना भेटून आशीर्वाद देत आहे, हे प्रेम 50-50 खोके घेऊन विकलेल्या गद्दारांना कधी मिळणार नाही...
जय महाराष्ट्र 🚩
@AUThackeray