उतरं यत् समुद्रस्य, हिमाद्रेश्चैव दक्षिणम् |
वर्षं तद् भारतं नाम, यत्र संतति भारती ||
दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनायेंगे.. गिलगिट से गारो पर्वत तक तिरंगा झंडा फहराएंगे।
वन्देमातरम्।🙏🚩
#अखंडभारत#अखंड_भारत_संकल्प_दिवस
भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व व ध्येयवादी व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ऑगस्ट १, १९२०.🙏🙏
गुरुविण कोण दाखवील वाट, कोण दाखवील वाट। आयुष्याचा पथ दुर्गम हा अवघड डोंगर घाट। दिशा न कळती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी। कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ। भुकेजलो मी तहान लागे, पुढे जाऊ की परतू मागे।हे श्री दत्ता सांभाळी मज दावी रूप विराट ।। #गुरुपौर्णिमा
अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन!अभिमानाने सांगणारे,‘देहाकडून देवाकडे’जाताना मध्ये देश लागतो,किंबहुना देशाला ‘देव’मानणारे तेजस्वी क्रांतिसूर्य,प्रखरराष्ट्रवादी,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🚩
द्वंद्व कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए,
तू भी है राणा का वंशज, फेंक जहाँ तक भाला जाए!
भारत के वीर सपूत महाराणा प्रताप की जयंती पर शत् शत् नमन 🙏🙏। 🚩
द्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ , कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून वैदिक धर्माची पुनःस्थापना करणारे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य आद्य शंकराचार्य यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🚩! #आद्यशंकराचार्य
चैत्र शुद्ध पौर्णिमा #श्री_हनुमान_जन्मोत्सव
| नाव मारुतीचे घ्यावे | पूढे टाकावे | अवघा मुहूर्त शकुन | हृदयी मारूतीचे ध्यान जिकडे तिकडे जाती भक्त | पाठी जाय हनुमंत राम उपासना करी | मारूती नांदे त्यांचे घरी दास म्हणे ऐसे करा | सदा मारुती हृदयी घरा || जय जय रघूवीर समर्थ |🚩
"सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाज़ू-ए-कातिल में है"
महान स्वतंत्रता सेनानी, मां भारती के लिए अपना सर्वस्व न्योछावर करने वाले अमर शहीद भगत सिंह, सुखदेव और राजगुरु के शहीद दिवस पर कोटि-कोटि नमन। 🇮🇳
मृत्युंजय अमावस्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन 🙏🙏🚩🚩
देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।।महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।। #शंभुराजे#मृत्युंजय_अमावस्या#संभाजीमहाराज
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन मुख आवडीने ।
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते.🙏🙏🙏