अनधिकृत असलेले खोके स्टॉल काही लोकांचे जाणीवपूर्वक उचलण्यात आलेले आहेत व हेतू पूर्वक त्रास देण्यात आलेला आहे सदर अधिकारी यांच्यावर योगती कारवाई करण्यात यावी व सदर स्टॉल वर देखील कारवाई करण्यात यावी.
@mybmc @mybmcGardens @mybmcWardFS@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@PMOIndia झाडाला खिळे मारणे किंवा किंवा झाडावर कोणत्याही प्रकारची जाहिरात अडकविने ह्यास मनाई असताना सुद्धा अशा प्रकारचे अनेक उदाहरण मुंबई महानगर पालिकेच्या एफ साऊथ विभागात राम टेकडी रोड वर आपणांस पाहावयास मिळतील.