देवाभाऊ आर्मी तर्फे नागपुर येथे मंदिर स्वच्छता अभियान
नागपुर लोकसभेतील सहा विधानभेत उपक्रम साजरा. यावेळी देवाभाऊ आर्मीचे म नागपुर झोनल हेड श्रेयश रंगारी, डॉक्टर संदीप शिंदे, रोशन झाडे, आशुतोष भगात,अजय नखाते, व इतर बांधव उपस्थित होते.
#DevaBhau_Army@Dev_Fadnavis @
Nagpur get ready for something exciting coming your way. Join in big number and Artist who are interested in performing please fill the forms. https://t.co/0Q5PHJJ8n2
#jbmm#nagpur#bhimsakal#JoinUs#artist#YOUTH#trending
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष मा. आमदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. याप्रसंगी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव भाजप, श्री. विक्रांत दादा पाटील यांचीही भेट झाली.
#BJP4IND#BJP