Hey @KTM_India@BajajAutoLTD! Purchased my 2025 KTM 390 Adv S in Oct 2025 (5,140km). Facing severe cold-start stalling since 3rd service—takes 3+ long cranks to start.
Mahim ASC (Ahuja Auto) claims "it's not an issue" & stopped responding. Need urgent escalation! 🧵👇
#KTMIndia
It is no surprise that Mona Singh has been a formidable presence in the entertainment industry for so long, her ability to keep growing and surprising her audience with new performances will never get old. Happy Birthday Mona!
मी पत्रकार रसिका शिंदे रसिका शिंदे, लोअर परळच्या phoenix मॅाल बाहेरुन परळला जाण्यासाठी मी टॅक्सी पकडत होते.. त्यावर या मुजोर आणि निर्लज्ज माणसाने मला टॅक्सी नाकारली आणि कुठे जायचं असं मी विचारल्यावर दुबईला जाणार म्हणाला.
Little angle school,king circle
इथे अशा गाड्या पालकांकडून पार्क करण्यात येतात आम्ही परिसरातून रहिवासी असून आम्हाला ��्रास होते आमच्या गाड्या पार्क करण्यासाठी जागा नसते मी एक पत्रकार आहे त्यामुळे सामान्यांचे हक्क माहित आहेत यावर त्वरित कारवाई करावी
@MumbaiPolice @MTPHereToHelp
Western Express Highway var airport javal traffic jam asatana ha bike chalavnara manus video call var busy asun chukichya padhtine gadi chalvat asun sarva traffic rules modat ahe. Ani ashat jar 4 wheeler sobat dhadak zali tr chuk konachi? @MTPHereToHelp
Sion येथील Manav seva sangh hall जवळ रस्त्यावर पार्किंग करतात.आणि गाडीचे मालक अथवा ड्रायव्हर मुजोरी करतात. नागरिकांनी रस्ता कुठून ओलांडायचा? तात्काळ कार��ाई करावी. व्हिडिओच्या शेवटी जी गाडी पार्क होत आहे तो माणूस थेट reverse गाडी घेत होता.आणि ओरडल्यावर भांडत होता @MTPHereToHelp