दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबात पुन्हा एकदा 'पेपर लीक'चा फेरा? कष्टाची किंमत शून्यावर आणणाऱ्या अशा टोळ्यांचा बंदोबस्त कधी होणार? NEET परीक्षेची विश्वासार्हता आता धोक्यात आहे
#NEET2026#PaperLeakScam#StudentsRights
संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणाऱ्या पवित्र रमजान महिन्याची सांगता आनंदाने साजरी केली जाते. बंधुभाव, दया आणि परस्पर स्नेह यांचे महत्त्व या सणातून अधोरेखित होते. समाजात शांतता, सौहार्द आणि परस्पर आदर वाढवण्याची प्रेरणा या सणातून मिळते. एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे हीच खरी मानवतेची ओळख आहे. रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू- भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मा. आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार दि. 18 मार्च 2026 रोजी प्रभाग समिती क्र.1 ते 5 अंतर्गत हलीम बंगला ते बैतुल मस्जिद परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
#BNCMC#SwachhBhiwandi
एक महिला डॉक्टर का हिजाब खींचना उसकी गरिमा और धार्मिक पहचान पर सीधा हमला है। जब राज्य का मुख्यमंत्री ऐसा करे, तो महिलाओं की सुरक्षा पर सवाल उठना लाज़मी है।
@IqraMunawwar_
नौकरी लेने आई एक मुस्लिम महिला का नीतीश कुमार ने जिस तरह हिजाब खिंचने की कोशिश की यह एक दुर्भाग्यपूर्ण और घिनौना अपराध है.
पूरे बिहार को पता है कि नीतीश कुमार शारीरिक और मानसिक रूप से थक चुके हैं और CM की कुर्सी पर बैठने के लायक नहीं हैं. आनेवाले दिनों में बिहार को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा.
नीतीश जी जितना जल्दी कुर्सी छोड़ दें उतना ही बिहार के लिए बेहतर होगा.
@NitishKumar