आज राज्याचे मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी हे तुळजापूर दौऱ्यावर होते, यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे भक्तिभावे दर्शन घेतले 🙏
"मराठीसाठी पुन्हा मनसे"
काल तुम्ही जो राडा पाहिलात तो फक्त चमकोगिरीसाठी होता, आज मराठी माणसावर अन्याय व मराठी भाषेचा अपमान झाला तेव्हा धावून फक्त मनसे आली!
मराठीचा अपमान केला म्हणून डी-मार्टच्या मॅनेजरचे कान फोडल्याबद्दल @SandeshDesai15 आणि टीमचे अभिनंदन!
#Mumbai
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
On this World Forest Day, let us commit to forest conservation, recognising that they are the key to our future food, water and clean air!
आज जागतिक वन दिनी, भविष्यातील अन्न, पाणी व शुद्ध हवेची गरज लक्षात घेता, आपण सर्वजण वनसंवर्धनासाठी कटिबद्ध होऊया!
#जागतिक_वन_दिन #WorldForestDay #Environment #Forest #Nature #Maharashtra
मा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन पाठपुरावा केला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी यांची मुंबई येथे भेट घेतली. विद्युत सहाय्यक पदाच्या 04/2019 जाहीरातीतील 5000 पदांपैकी 1559 पदे ही काही निवड झालेले उमेदवार अपात्र ठरल्याने रिकामी राहिली असल्याची माहिती काही परिक्षार्थींनी दिली असून रिक्त राहिलेल्या पदांचा आढावा घेऊन महावितरणच्या नियमानुसार तिसरी यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती त्यांना केली. मा मुख्यमंत्री महोदयांनी तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महावितरण लेखा सहाय्यक सरळसेवा पदाच्या जाहीरात क्रमांक 03/2012 अंतर्गत करण्यात आलेल्या पदभरतीत नियुक्ती देताना मराठवाड्यातील काही विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी अनियमितता झाल्याचे सांगून सदरील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मराठवाड्यातील काही उमेदवारांनी निवेदनाद्वारे माझ्याकडे केली होती. या विषयासंदर्भात मा मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली असता चौकशी करुन उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
@Dev_Fadnavis मा.श्री. ना .देवेंद्र फडणवीस साहेब CMO
आपणांस सांगु ईच्छीतो की मागील काही १ ते २ वर्षापासून महावितरण व महापारेषण मधील विद्युत साहाय्यक प्रक्रिया अद्यापही घेण्यात आलेली नाही
अधिवेशनात विधान भवनात हा विषय सादर करा गोर गरीब ITI धारक विद्यार्थी ना न्याय मिळवून द्यावा हि आपणांस
@Dev_Fadnavis देवा भाऊ ...मी माझी बिल्डिंग जी आमच्या पूर्वच्या होती जागा ..ती पाडून नवी करतो आहे ..तुम्ही येणार ना ...आमच्या पणजोबाच्या वेळचे सगळे भाडेकरी आहेत ...माझी इच्छा आहे मी सगळ्यांना घर देणार ..छान बिल्डर असेल तर सांगा
जाहिरात क्रमांक ०५/२०२३, ०७/२०२३ व ०८/२०२३ दि. २९.१२.२०२३ नुसार विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेचे परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या https://t.co/nnOKNbGJC8 या अधिकृत संकेतस्थळाचे अवलोकन व्हावे.
#MSEDCL