@Godfath52464383 काका आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हे विकृत आणि विदारक सत्य दिसत आहे. खरं तर याला कारणीभूत विकृत मानसिकता तर आहेच. परंतु सत्तेतील विकृत आणि षंढ राजकारणी, प्रशासकीय व्यवस्था आणि समाजातील अंध पणा कारणीभूत आहे. 😡
एकच प्रश्न ❓🤔
मा. आयुक्त तुकाराम मुंढे स���हेब यांच्या धाडसत्र��च्या रोजच बातम्या येत आहेत.
प्रत्येक मीडिया यात बातमी असते. प्रथम नाव किंवा वाक्य येत ते म्हणजे "ब्रेकिंग न्यूज"
मात्र या धाडीत पकडलेले आरोपी, ते उत्पाद्दीत करत असलेली उत्पादने, त्याची नावे का जाहीर करत नाहीत ❓
@News18_marathi नावे तरी टाकायची त्यांची आणि ते तयार करत असणाऱ्या उत्पादनांची म्हणजे लोक सावध ही होतील. आणि ती उतापादने घेणार नाहीत. म्हणजे लोकांचे जीवन तरी वाचेल.
पण बहुदा तुम्ही तसे करणार नाहीत. फक्त ब्रेकिंग न्यूज ठळक हेडिंग ची बातमी देणार.
तुका
आकाशाएव्हढा ?
तेल तूप दूध पनीर पेढे तर सोडा
औषधे आणि ब्लड पण एक्सपायरी असलेले सापडते
ब्लड बँक बंद झाल्यात 🤔.
किती साधे नाव आहे
तुकाराम .
रोजच्या व्यवहारात गवंडी प्लम्बर सारखे नाव वाटते
पण याच 4 शब्दांच्या तुकाराम ने
लाखो भेसळ करणाऱ्यांची शब्दशः
गांड फाडलीय .
महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत सापडलेले अस्सल
32 केरेट चे सोने आहे .
आम्ही नतमस्तक आहोत तुझ्या पुढे
तुकारा���ा 🙏♥️.
@Tukaram_IndIAS