संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब नुसते खोटे आश्वासन देने बंद करा आणि आम्हा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद #संगणक परीचालकांचा योग्य निर्णय लवकर द्यावा व तुमच्यासोबत काम करण्याची संधी द्यावी ही विनंती.
मा. मुख्यमंत्री साहेब CSC - SPV चा भ्रष्ट कारभार तुमच्या समोर असून देखील पुन्हा कंपणीला च तुम्ही पाठीश�� घालत आहात... हेच का तुमचे पारदर्शक सरकार ? 8 दिवसांचे मीटिंग चे आश्वासन देऊन 8 महिने निघून गेले तरीही त्यावर काहीच तोडगा काढला नाही ...
मा.
@Dev_Fadnavis
साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्ट्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच माफक अपेक्षा.
#संगणकपरिचालक मा.
@Dev_Fadnavis
,
@Pankajamunde_FC
,आपले सरकार ने नागपुर हिवळी अधिवेशन,मुंबई विधानसभेत दिलेले लेखी आस्वासन आठवुन निर्णय द्यावा व #संगणकपरिचालक यांना आय टी महामंडळातुन नियुक्ती देऊन 15000/- रु मासीक वेतन द्यावे हि विनंती
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र ��रकार आय टी महामंडळात घेण्यास आणि किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
संग्रा��� प्रकल्पापासुन ते आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात संगणक परिचालक हा तुड पुंज्या मानधनावर गेली नऊ वर्षांपासून डिजिटल इंडिया करण्याचे काम करत आहे.
��ेच का आपले सरकार
#संगणकपरिचालक
@PMOIndia
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
@kdhavse
मा.
@Dev_Fadnavis
साहेब राज्यातील ग्रामसेवक म्हणतात सरपंच म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी संगणकपरिचालकाची नियुक्ती करा पण शासन कंपनीला मध्ये टाकून संगणकपरिचालकावर का अन्याय करत आहे?महाराष्ट्र आय.टी
महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde
,
@kdhavse#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
साहेब आम्ही शेतकऱ्याची मुले बापानं रात्रंदिवस राबून दिल शिक्षण आम्हाला या अशेपायी,मुलाला लागला छोटा मोठा जॉब तर दूर होईल आमची गरीब,अन मिळेल खायला वेळेत अन्न आम्ही सामान्य कुटुंबातील पोरं साहेब करा विचार जरा
@Pankajamunde@kdhavse#संगणकपरिचालक
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis@kdhavse@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis@Pankajamunde
डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत���राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde
डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde कर्जमाफी योजना अस्मिता योजना प्रधानमंत्री योजना आवास योजना तसेच डिजिटल इंडिया सेवा देहून गाव पातळीवर डिजिटल महाराष्ट्र साकार करणार��� संगणक परिचालक याना IT महामंडळ नियुक्ती देहून न्याय द्यावा .तरच आपले सरकार कामगिरी दमदार मनता येहील
#संगणकपरिचालक