@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
मा.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks संगणक परिचालक ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामाणाणीक पणे सर्व सोईसुविधा देतो, आपली प्रत्येक योजना गावात राबवतो पण संगणक परिचालक यांची फक्त कामासाठी विना मोबदला वापर केला जातो. संगणक परिचालक यांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra गाव पातळीवर लोकांना सर्व सुविधा पुरविणे सर्व कामे online करणे ग्रामपंचायत पेपरलेस करणे प्रत्येक सेवासुविधा गावा पर्यंत पोहचवन्याचे काम #संगणकपरिचालक करत आहेत मात्र त्यांच्याच मागण्यान कडे हे शासन दुर्लक्ष करून CSC - SPV भ्रष्ट कंपनीला पाठीशी घालत आहे
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
डिजिटल महाराष्ट्र घडवणारा #संगणकपरिचालक गेली ९ वर्षांपासून वंचित आहे २०११ पासून आधी महाऑनलाईन आणि नंतर CSC-SPV अशा भ्रष्टाचारीकंपन्या आमची पिळवणूक करत आहेत आणि ग्रामपंचायत चा पैसा गिळत आहेत
यावर निर्बंध आणणार का @OfficeofUT साहेबांचे ठाकरे सरकार
जिल्ह्यातील तरूण व पदवीधर वर्गाला विनंती आहे की, ज्या तरूणांची पदवी 1 नोव्हेंबर 2016 पुर्वी झालेली आहे .
टिप -: मागील सर्व नोंदणी रद्द झाल्या आहेत करीता नविन करने सर्वांना बंधन कारक आहे करीता माहितीस्तव साद👉फ्रॉम जमा करण्याची अंतिम तारीख-06 नोव्हेंबर 2019
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक