संगणक परिचालक गेल्या ११ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांची प्रमुख मागणी म्हणजे त्यांना नियमित पगार चालू करावा अशी आहे. संगणक परिचालकांना सध्या ७००० प्रती महिना मानधन मिळते, हेच मानधन वाढवावे अशी विनंती विधानसभेत बोलत असताना सरकारकडे केली.
#MahaBudget2023
@CMOMaharashtra साहेब ग्रामपंचायत आपले सरकार केंद्र चालक यांचे दहा वर्षे झाले प्रश्न आणखी सुटला नाही तरी आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावे ही विनंती.
#UddhavThackarey#AjitPawar
@CMOMaharashtra ग्रामपंचायत ऑपरेटर शब्द दिला होता तुम्ही.
खुर्ची कुणाच्याच घरची नाही, ऐक दिवस सोडावी लागते. जनतेचे काम करा नाव तरी होईल तुमचे.
नाहीतर परत फेड लवकर येत असते.
@CMOMaharashtra महाराष्ट्रातील तळगळातील जनतेला विविध प्रकारच्या सेवा आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना विविध घटकांना पुरवण्याचे काम ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांच्या कडून केले जाते,आपण दिलेल्या वचना ची अद्याप ही पूर्तता झाली नाही केवळ आम्हाला आश्वासन दिली जातात मागण्या ची पूर्तता व्हावी ही अपेक्षा
राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.ना.@mrhasanmushrif साहेब यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दीक शुभेच्छा!🎂🎂💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@NCPspeaks
हे सरकार निगरगट्ट आहे आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवतो.
---- ना.अजितदादा पवार साहेब,
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
दादा आता तुम्ही तर अर्थमंत्री आहेत मग केव्हा निर्णय देणार आहात ?
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaComms
मी तुमच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देऊन वचन देतो तुमचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी स्वतः व शिवसेना तुमची साथ सोडणार नाही!
--- ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
वचन पाळा साहेब
#संगणकपरिचालक
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित प्रकरणी पोलीस