@CMOMaharashtra साहेब ग्रामपंचायत आपले सरकार केंद्र चालक यांचे दहा वर्षे झाले प्रश्न आणखी सुटला नाही तरी आपण आम्हाला न्याय मिळवून द्यावे ही विनंती.
#UddhavThackarey#AjitPawar
@CMOMaharashtra साहेब गरजूंना घरे देताय त्याबाबद्दल आपले मनापासून धन्यवाद !!!
परंतु आपल्याला संगणक परिचालकांना दिलेल्या वचनाची आठवण आहे का?
CSC ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करते याकडे आपले दुर्लक्ष का?
डिजिटल महाराष्ट्राचा कणा म्हणजे आमचा #संगणकपरिचालक त्याकडे दुर्लक्ष करू नका...
राज्य संघटनेने ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबाकडे केलेल्या पाठपुराव्या नुसार आपल्या मागणीबाबत 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालय,मुंबई येथे बैठकीचे आयोजन ग्रामविकास विभागाकडून करण्यात आलेले आहे.@CMOMaharashtra
,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
@mrhasanmushrif महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार
#शुभेच्छा
@mrhasanmushrif@SiddheshwarMun7
श्री.ज्ञानेश्वर उद्धवराव सूर्यवंशी व महाराष्ट्र राज्य #संगणकपरिचालक संघटना जिल्हा.लातूर कडून ग्रामविकास मंत्री मा.ना. हसनजी मुश्रीफ साहेब यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
संघनक परीचालकांचे अनेक प्रश्न मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केले होते.
त्याबद्दल संग्रामपूर संघनक परिचालक संघटनेने माझे आभार मानले.
संघनक परिचालक अत्यंत महत्त्वाचा कर्मचारी असून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मी नेहमीच बांधील राहील असे आश्वासन यावेळी दिले.
@TV9Marathi@OfficeofUT@Vinayakrauts@samant_uday आई भराडी देवीला आम्हा कोकण तसेच महाराष्ट्रातील संगणक परिचालकांच्या वतीने साकडे घालतो की मा.मुख्यमंत्री साहेबांना गेले 12 दिवसापासून मुंबई मध्ये आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालकांना दिलेले वचन पूर्ण करण्याची सुबुद्धी दे...
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.